AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव विधी

गणेशोत्सव विधी, मराठी बातम्या

Ganesh festival rituals, Latest Marathi News

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: यंदा बुधवारी गणेश चतुर्थी; गणपती बाप्पाला ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा, अपार लाभ मिळवा - Marathi News | ganesh chaturthi 2022 importance of lord ganesha pujan on wednesday and get auspicious benefits of budhwar ganpati puja on ganeshotsav 2022 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सव: यंदा बुधवारी गणेश चतुर्थी; गणपती बाप्पाला ‘ही’ एकच वस्तू अर्पण करा, अपार लाभ मिळवा

Ganesh Chaturthi 2022: यंदाच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी बुधवारी येत असून, या दिवशी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जाणून घ्या... ...

Ganesh Chaturthi 2022 : एखाद्या अडचणीमुळे यंदा घरी गणपती बसवता येणार नाही? हा घ्या तोडगा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2022 : Can't welcome Ganesha at home this year due to some problem? Take this solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2022 : एखाद्या अडचणीमुळे यंदा घरी गणपती बसवता येणार नाही? हा घ्या तोडगा!

Ganesh Chaturthi 2022: बाप्पाची उपासना हे व्रत आहे. त्यात अडचणी येत असतील तर शास्त्राधार घेऊन मार्ग काढला पाहिजे! ...

Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: श्रीगणेश चतुर्थी कधी आहे? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि काही अद्भूत मान्यता - Marathi News | ganeshotsav 2022 know when ganesh chaturthi will celebrate in 2022 date shubh muhurat and significance of shree ganesh chaturthi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सव: श्रीगणेश चतुर्थी कधी आहे? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि काही अद्भूत मान्यता

Ganeshotsav 2022: गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव घरोघरी साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे? चतुर्थीविषयक मान्यता, महत्त्व आणि तिथी यांबद्दल जाणून घ्या... ...

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसचे फोटो केले शेअर - Marathi News | marathi actress shruti marathe dhol tasha photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसचे फोटो केले शेअर

Shruti marathe : श्रुतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे. तसंच तिने कंबरेला ढोल बांधला असून तो वाजवताना दिसत आहे. ...

गणराया, तुझ्या उत्साहाला जबाबदारीचे कोंदण मिळेल का? - Marathi News | Ganaraya, will your enthusiasm be met with responsibility? for ganesh Ghaturthi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गणराया, तुझ्या उत्साहाला जबाबदारीचे कोंदण मिळेल का?

मातीच्या छोट्या गणेशमूर्तीची पूजा, घरगुती विसर्जन, दिवाळीत फटाके न उडविणे.. हा सुखद बदल आहे. अशा बदलांना सरकारने अधिक वेग दिला पाहिजे. ...

'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल - Marathi News | shah rukh khan faces brutal trolling for celebrating ganesh visarjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धर्माचा विसर पडला का?' गणपती विसर्जनाच्या 'त्या' फोटोमुळे शाहरुख ट्रोल

Shah rukh khan: अभिनेता शाहरुख खानने त्याच्या गणरायाचं विसर्जन केलं. यावेळचे काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले. ...

'संस्कार विसरलीस का?' गणेश पूजेवेळी जाळीदार ड्रेस घातल्यामुळे कश्मिरा ट्रोल - Marathi News | kashmera shah wore transparent kurta in ganesh puja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संस्कार विसरलीस का?' गणेश पूजेवेळी जाळीदार ड्रेस घातल्यामुळे कश्मिरा ट्रोल

Kashmera shah: कश्मिराच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मात्र, गणपतीच्या पूजेच्यावेळी तिने परिधान केलेल्या स्टायलिश ड्रेसमुळे ती ट्रोल झाली आहे. ...

गणेश विसर्जनासाठी पिंपळगाव ग्रामपंचायत तयारी पूर्ण - Marathi News | Pimpalgaon Gram Panchayat completes preparations for Ganesh immersion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश विसर्जनासाठी पिंपळगाव ग्रामपंचायत तयारी पूर्ण

पिंपळगाव बसवंत : विघ्नहर्ता गणपती बाप्पाला निरोप देताना कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने पिंपळगाव बसवंत शहरात पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून त्यातच गणपती विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अलका बनकर यांनी दिली ...