Ganesh Festival 2023: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी म्हणतात. या दिवशी बाप्पा मोरया म्हणत गणेशाचे मातीच्या मूर्तीचेच का पूजन केले जाते, ते जाणून घेऊ. ...
सगळीकडे गणेशोत्सवानिमित्ताने आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. यातच बाप्पाला घरी आणण्याची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. काहींनी बाप्पाच्या वेगवेगळ्या रुपातील मूर्त्या आणल्यात तर काहींनी घरातच इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती घडवली आहे. यात फक्त सामान्य लो ...