एका बाजूला पक्षांतर करणाऱ्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असताना दुसरीकडे ९ अशा उमेदवारांनी बाजी मारली आहे ज्यांच्यासाठी पक्षांतराचा निर्णय 'लॉटरी' ठरला ...
Dhule Municipal Corporation Election: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील प्रभाग १८ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिरच्या मारोती शाळेतील मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने ...
Dhule Municipal Corporation Election: धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि थंडीचा कडाका जाणवला. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात सरासरी १० टक्के मतदान झाले. ...
धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असतानाच प्रभाग 4 मध्ये एकाच वेळी हजारो मतदान कार्ड सापडल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
Dhule Municipal Corporation Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोशल मीडियाचा गैरवापर करून उमेदवारांना लक्ष्य करण्याचे प्रकार समोर येत आहेत. ...