Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2023 Income Tax Slab: आता सात लाखांच्यावर उत्पन्न असेल तर कर भरावा लागणार आहे. लाखा लाखाला वाढत जाणार पण पूर्वीपेक्षा कर कमी भरावा लागणार... ...
Nirmala Sitharaman Husband Dr Parakala Prabhakar: केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती उत्तम वक्ते असून, बुद्धिजीवी म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. ...
आज विवाहित असो की अविवाहित सर्वांना एकच इन्कम टॅक्स स्लॅब लावला जातोय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...