Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
mahila samman savings certificate : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एमएसएससी योजनेबाबत काहीही सांगितले नाही. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांना शेवटची संधी आहे. ...
Income Tax : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त केले. मात्र, ही सूट पगारदार वर्गासाठी अधिक आहे. ...
nikhil kamath makhana : केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये मखाना बोर्डाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेपासून झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांची पोस्ट व्हायरल होत आहे. ...
Gold Price Today: जानेवारी महिन्यात सोन्याची किंमत जवळपास ५००० रुपयांनी वाढली आहे. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करावी की विक्री करावी? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला असेल. ...
Govt Income And Expenditure : मोदी सरकारने शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यामध्ये उत्पन्नापेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. यासाठी सरकार पैसा कुठून उभारते माहिती आहे का? ...
BMC Budget 2025: शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण मुंबईत ७०० मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत. दंड वसुलीसाठी त्यांना ॲपची सुविधा देण्यात आली आहे. ...