Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Leave Encashment: खासगी कर्मचाऱ्यांची चांदी, आता २५ लाखांपर्यंतच्या ‘लिव्ह इनकॅशमेंट’ टॅक्स फ्री - Marathi News | Leave Encashment good news for private sector employees now leave encashment up to 25 lakhs tax free nirmala sitharaman budger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कर्मचाऱ्यांची चांदी, आता २५ लाखांपर्यंतच्या ‘लिव्ह इनकॅशमेंट’ टॅक्स फ्री

देशात खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ...

सांगली महापालिकेत काँग्रेस नगरेसवकांचा ठिय्या, अर्थसंकल्प सादर न केल्याने भाजपचा निषेध - Marathi News | Congress councilors stay in Sangli Municipal Corporation, BJP protests for not presenting budget | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत काँग्रेस नगरेसवकांचा ठिय्या, अर्थसंकल्प सादर न केल्याने भाजपचा निषेध

स्थायी समितीकडून महासभेकडे अर्थसंकल्प सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभेत बजेट फाडले; पाण्यासाठी सदस्याचा सभात्याग - Marathi News | In the Sangli Municipal Corporation Standing Committee meeting corporator Santosh Patil tore the budget of the administration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या स्थायी सभेत बजेट फाडले; पाण्यासाठी सदस्याचा सभात्याग

सत्ताधारी भाजप व प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप ...

बजेट अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद; योजनांचे वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश - Marathi News | cm pramod sawant stern warning for budget implementation instructions for submission of schedule of schemes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बजेट अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची सक्त ताकीद; योजनांचे वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश

खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच नावाने २०२३-२४ बजेटमध्ये डझनभराहून अधिक योजना आहेत. ...

गोव्याचा अर्थसंकल्प: विकास व रोजगाराचा मजबूत पाया - Marathi News | goa budget a strong foundation for growth and employment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा अर्थसंकल्प: विकास व रोजगाराचा मजबूत पाया

मुख्यमंत्री सावंत यांनी कल्पक कल्याणकारी योजनांनी नटलेला आणि भविष्यातील गोवा घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा अर्थसंकल्प मांडला. ...

फडणवीस महिलांवर फिदा; अर्थसंकल्पाचं कौतुक करताना माजी मंत्र्यांचे अजब विधान - Marathi News | Fida on Fadnavis women; The former minister subhash deshmukh made a strange statement while appreciating the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस महिलांवर फिदा; अर्थसंकल्पाचं कौतुक करताना माजी मंत्र्यांचे अजब विधान

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उद्घाटन भाजप देशमुख यांच्या हस्ते झाले. ...

एमआयडीसीत उड्डाणपूल ते शहर सौंदर्यीकरणासाठी तरतूद; असा आहे मनपाचा अर्थसंकल्प - Marathi News | 5 crore for flyover to city beautification in MIDC; Such is the Chhatrapati Sambhajinagar municipal budget | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयडीसीत उड्डाणपूल ते शहर सौंदर्यीकरणासाठी तरतूद; असा आहे मनपाचा अर्थसंकल्प

तीन हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; महापालिकेचे पुन्हा ७३८ कोटींच्या विकासकामांचे आश्वासन ...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation presented a budget of 3 thousand crores; Intention to set up a study room for competitive students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्टडीरूम उभारण्याचा मानस

जी-२० प्रमाणे शहर सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली. ...