Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
April 2026 New Rules: १ एप्रिलपासून लागू होणार बजेटच्या सर्व घोषणा, तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम; काय-काय बदलणार, पाहा - Marathi News | April 2026 New Rules All budget announcements will be implemented from April 1 will have a direct impact on your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून लागू होणार बजेटच्या सर्व घोषणा, तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम; काय-काय बदलणार, पाहा

April 2026 New Rules: फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही दिवस उरले असून, १ एप्रिल २०२६ पासून इन्कम टॅक्सपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणारे. ...

"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले? - Marathi News | "No Prime Minister can do this without pressure", Rahul Gandhi targets Modi, on what issue did he speak? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही", राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले?

लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत तालिका अध्यक्षांनी रोखल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर बोलताना काही मुद्दे उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.  ...

योगी आदित्यनाथ बाहेर जाणारे लोंढे रोखणार; तरुणांना १० लाख नोकऱ्या, मुलींच्या लग्नासाठी १ लाख देणार... - Marathi News | UP Budget 2026: Yogi Adityanath will stop the flow of migrants; 10 lakh jobs for youth, 1 lakh for girls' marriage... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ बाहेर जाणारे लोंढे रोखणार; तरुणांना १० लाख नोकऱ्या, मुलींच्या लग्नासाठी १ लाख देणार...

UP Budget 2026: उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी ९.१२ लाख कोटींचे बजेट सादर केले. मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपये, १० लाख नवीन नोकऱ्या आणि ४० लाख मोफत टॅबलेट्सची मोठी घोषणा. वाचा सविस्तर. ...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, ६ मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प - Marathi News | Maharashtra budget session will begin on February 23 and the budget will be presented on March 6. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, ६ मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प

Budget Session Maharashtra 2026: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. तसेच ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ...

१ एप्रिलपासून प्राप्तिकर नियम बदलणार; फूड व्हाउचर, शैक्षणिक सवलत आणि भेटवस्तूंवरील टॅक्समध्ये मोठी सूट - Marathi News | Income Tax Rules 2026 New Limits for Food Vouchers, Gifts, and Medical Loans Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून प्राप्तिकर नियम बदलणार; फूड व्हाउचर, शैक्षणिक सवलत आणि भेटवस्तूंवरील टॅक्समध्ये मोठी सूट

Income-Tax Rules 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पात घोषणा केली की १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात नवीन आयकर नियम लागू होतील. ...

पंतप्रधान मोदींचे भाषणच झाले नाही, काँग्रेसच्या महिला खासदारांचा लोकसभेतील 'त्या' दिवशीचा व्हिडीओ आला समोर  - Marathi News | PM Modi's speech didn't happen, video of Congress women MPs in Lok Sabha from 'that' day surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचे भाषणच झाले नाही, काँग्रेसच्या महिला खासदारांचा लोकसभेतील 'त्या' दिवशीचा व्हिडीओ आला समोर 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा काढला आणि त्यानंतर लोकसभेत गदारोळ सुरु झाला. त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान मोदींना अभिभाषणावरील उत्तरही देता आले नाही.  ...

कंपन्यांनी ७.५ लाखांपर्यंत पीएफ भरला तर 'नो टॅक्स'! केंद्र सरकारचा पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय - Marathi News | PF Tax Update Employer Contribution Up to ₹7.5 Lakh Now Tax-Free Under New Rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांनी ७.५ लाखांपर्यंत पीएफ भरला तर 'नो टॅक्स'! केंद्र सरकारचा पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय

PF Rule Change 2026 : केंद्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पीएफ ट्रस्टसाठी कर नियम सोपे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ...

"फक्त प्रश्नांनी इतके घाबरलात", राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर पुन्हा निशाणा, राज्यसभेतील भाषणानंतर काय बोलले? - Marathi News | "You are so scared just by the questions", Rahul Gandhi attacks Prime Minister Modi again, what did he say after his speech in Rajya Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त प्रश्नांनी इतके घाबरलात", राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर पुन्हा निशाणा, राज्यसभेतील भाषणानंतर काय बोलले?

Rahul Gandhi PM Modi: पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणारे भाषण लोकसभेत होऊ शकले नाही. पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत उत्तर देताना काँग्रेस हल्ला चढवला.  ...