Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
इतरांना मिळत नाहीत, केंद्राच्या कृषी खात्याने पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये परत केले - Marathi News | Others don't get it, the Centre's agriculture department returned Rs 1 lakh crore in five years Budget 2024-25 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतरांना मिळत नाहीत, केंद्राच्या कृषी खात्याने पाच वर्षांत १ लाख कोटी रुपये परत केले

अनेक खाती आपल्याला गेल्यावेळपेक्षा जास्तीचा निधी मिळावा यासाठी झगडत असतात. परंतु, देशातील बहुतांश लोकसंख्या ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, त्या क्षेत्राच्या खात्याने जी आकडेवारी जारी केलीय ती धक्कादायक आहे. ...

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी रकमेचा - Marathi News | The budget of Zilla Parishad is less than last year in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी रकमेचा

बांधकाम, आरोग्यासह सामान्य प्रशासन विभागाला लागणार कट ...

PM किसान सन्मान निधीतील रकमेत होणार बंपर वाढ, महिलांना होणार विशेष लाभ? - Marathi News | Budget 2024: There will be a bumper increase in the amount of PM Kisan Samman Nidhi, special benefits for women? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM किसान सन्मान निधीतील रकमेत होणार बंपर वाढ, महिलांना होणार विशेष लाभ?

PM Kisan Samman Nidhi: यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना विशेष तरतुदी होण्याची शक्यता आहे. यात महिलांना विशेष लाभ दिला जाऊ शकतो. ...

निवडणुकीमुळे निर्गुंतवणुकीला मुरड, पाहा मोदी सरकारचा पुढच्या आर्थिक वर्षात काय काय विकण्याचा आहे प्लॅन    - Marathi News | Interim Budget 2024: Due to the election, disinvestment has been affected, see what is the plan of Modi government to sell in the next financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीमुळे निर्गुंतवणुकीला मुरड, मोदी सरकारचा पुढच्या आर्थिक वर्षात काय काय विकणार? पाहा

Interim Budget 2024: यावर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.  तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ संपायलाही आता काही महिनेच उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ...

Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी वाढणार का PPF वरील व्याज? मोदी सरकार देऊ शकतं गिफ्ट  - Marathi News | Will interest on PPF increase before union Budget 2024 Modi government January to march new interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: अर्थसंकल्पापूर्वी वाढणार का PPF वरील व्याज? मोदी सरकार देऊ शकतं गिफ्ट 

पुढच्या वर्षीच्या बजेटपूर्वी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खात्यावर अधिक व्याज मिळेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. ...

रंजक आहे अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ५ महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | union budger 2024 process is interesting know 5 important things related to it finance minister nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रंजक आहे अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ५ महत्त्वाच्या गोष्टी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तो तयार करण्याची पद्धत कशी हे पाहूया. ...

अर्थसंकल्पापूर्वी जुनी पेन्शन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | Old Pension Deputy Chief Minister Ajit Pawar's information before the budget | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पापूर्वी जुनी पेन्शन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

सहाय समितीचा अहवाल आला आहे. या अहवालाचे सरकारने वाचन केलेले नाही ...

Union Budget 2024 : अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत, वाट पाहावी लागेल; खुद्द अर्थमंत्र्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | Union Budget 2024 No big announcements in the budget have to wait Finance Minister nirmala sitharaman clarifies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत, वाट पाहावी लागेल; खुद्द अर्थमंत्र्यांनी केलं स्पष्ट

१ फेब्रुवारी २०२४ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. ...