Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Union Budget 2024 Expectation: लाखो करदाते यंदाच्या बजेटकडून चार गोष्टींची अपेक्षा ठेवून बसले आहेत. करातील सूट, गुंतवणुकीची लिमिट कित्येक वर्ष झाली तेवढीच आहे. यात वाढ करणार का... ...
दरवर्षी प्रमाणेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या आर्थिक वर्षासाठी १ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. ...
३१ मार्च रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षातील ४५ लाख कोटी रुपयांच्या एकूण अर्थसंकल्पाचा अन्न आणि खते अनुदान हा नववा हिस्सा आहे. केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी अन्न आणि खतांच्या अनुदानासाठी ४ लाख कोटी रुपये वाटप करू शकते. ...