Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2024: मुलांच्या शाळा, कॉलेजच्या ट्युशन फीनं सहज होईल मोठी कर बचत, जाणून घ्या कसं? - Marathi News | Budget 2024 do you know Children s school college tuition fees will easily save big tax know how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: मुलांच्या शाळा, कॉलेजच्या ट्युशन फीनं सहज होईल मोठी कर बचत, जाणून घ्या कसं?

उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प तयार करणार आहेत. अंतरिम अर्थसंकल्प असला तरी देशवासीयांना याकडून अनेक अपेक्षा आहेत. ...

पीएम किसानचे पैसे वाढणार का? बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल? - Marathi News | What can anyone get on a budget? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचे पैसे वाढणार का? बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल?

लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...

अर्थव्यवस्था सुस्साट... आधी अर्थमंत्रालयाचा रिपोर्ट, आता बजेटपूर्वी IMFनं भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवला - Marathi News | Economy booming First the finance ministry report now India s GDP growth forecast has been raised ahead of the budget imf report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्था सुस्साट... आधी अर्थमंत्रालयाचा रिपोर्ट, आता बजेटपूर्वी IMFनं भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजेच २०२४-२५ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. ...

मोदी सरकारने रेल्वेचे स्वतंत्र बजेट का बंद केले? असं आहे कारण - Marathi News | Why did the Modi government close the separate budget of railways? That is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारने रेल्वेचे स्वतंत्र बजेट का बंद केले? असं आहे कारण

Railway Budget: १९४७ साली रेल्वेतून मिळत असलेला महसूल देशाच्या एकूण महसुलापेक्षा अधिक होता.  त्यामुळे रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जात असे. याला सभागृहाची मान्यताही घेण्यात आली होती. ...

Budget 2024: चामडी पिशवी ते टॅब... बजेटचा असाही प्रवास - Marathi News | Budget 2024: From leather bag to tab... Budget's journey too | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: चामडी पिशवी ते टॅब... बजेटचा असाही प्रवास

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या गुरुवारी संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वांत पहिला अर्थसंकल्प १८६० साली मांडण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. एक ...

अर्धे जनधन महिलांच्या हाती; आरक्षणामुळे वाढली गुंतवणूक, सरकारचा दावा, ५५% जनधन खाती महिलांची - Marathi News | Budget 2024: Half of the wealth in the hands of women; Investment increased due to reservation, govt claims, 55% Jan Dhan accounts of women | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्धे जनधन महिलांच्या हाती; आरक्षणामुळे वाढली गुंतवणूक, सरकारचा दावा

Budget 2024: पंचायत संस्थांच्या स्तरावर महिलांना आरक्षण दिल्याने पिण्याचे पाणी आणि रस्ते बांधणीसारख्या सार्वजनिक सेवांवर होणारी गुंतवणूक अधिक वाढली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालात म्हटले आहे.  ...

नोकरदारांना मिळू शकते ‘लेखानुदाना’त गुडन्यूज, बेरोजगारांना दिलासा मिळण्याची शक्यता - Marathi News | Budget 2024: Employees can get good news in 'Lekhadana', the unemployed are likely to get relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांना मिळू शकते ‘लेखानुदाना’त गुडन्यूज, बेरोजगारांना दिलासा मिळण्याची शक्यता

Budget 2024: १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन पायाभूत क्षेत्रासाठी सरकारी गुंतवणुकीत वाढ करण्याची घोषणा करू शकतात. तसेच नोकरदारवर्गालाही आयकर सवलतीचा वाढीव लाभ दिला जाऊ शकतो. ...

बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल? मिळताहेत असे संकेत - Marathi News | Budget 2024: What can anyone get on a budget? Indications are received | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल? मिळताहेत असे संकेत

Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...