Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Budget 2024: आर्थिक सर्वेक्षण यंदा का सादर झाले नाही? हे आहे कारण... - Marathi News | Budget 2024: Why was the economic survey not submitted this year? This is because... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: आर्थिक सर्वेक्षण यंदा का सादर झाले नाही? हे आहे कारण...

Budget 2024: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर मागील वित्तीय वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची प्रथा आहे. तथापि, ती आज पाळली गेली आहे.  ...

निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल - Marathi News | Nirmala Sitharaman : First Female Finance Minister of India | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल

Nirmala Sitharaman : First Female Finance Minister of India : १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्याविषयी जाणून घेऊ.. ...

Budget 2024 : सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा? - Marathi News | Budget 2024 Subsidy to increase and GST to decrease What are the expectations of the EV sector from the finance minister interim budget 2024 election | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा?

इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना २०२४ च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Jai Shriram and applause The President also had to stop his speech, what exactly happened in the Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?

...अन् सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले. ...

Budget 2024 : अरे व्वा! अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारची मोठी घोषणा; 'या' निर्णयामुळे स्वस्त होणार मोबाईल - Marathi News | Narendra Modi govt slashes import duty on mobile phone spare parts from 15 percent to 10 percent impact price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अरे व्वा! अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारची मोठी घोषणा; 'या' निर्णयामुळे स्वस्त होणार मोबाईल

Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू शकेल अशी एक खास भेट दिली आहे. मोबाईल इंडस्ट्रीसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी - Marathi News | This budget session is an opportunity for rioters to repent don't let it go says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गदारोळ करणाऱ्यांसाठी पश्चात्तापाची संधी..., हातची सोडू नका - PM मोदी

ज्यानी सभागृहात उत्तम विचार मांडले असेतील, ते आजही फार मोठ्या वर्गाच्या स्मरणात असतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते. ...

अर्थसंकल्प २०२४: मागच्या वर्षी कृषीसाठी काय काय झाल्या घोषणा? - Marathi News | Budget 2024: What were the announcements for agriculture last year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्थसंकल्प २०२४: मागच्या वर्षी कृषीसाठी काय काय झाल्या घोषणा?

घेऊया थोडक्यात आढावा... ...

Budget 2024: प्रत्येक १ रुपयातले २० पैसे व्याज फेडण्यावर खर्च करते सरकार, समजून घ्या कुठून होते कमाई? - Marathi News | Budget 2024 Government spends 20 paise of every 1 rupee on paying interest understand where the income comes from interim budget nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक १ रुपयातले २० पैसे व्याज फेडण्यावर खर्च करते सरकार, समजून घ्या कुठून होते कमाई?

निवडणुकीचे वर्ष असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. ...