Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारला जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असून त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
Union Budget 2024: PCBA वरील ड्यूटी वाढल्याने Telecom Equipment च्या किंमतीत वाढ होऊ शकते. अशा स्थितीत टेलीकॉम कंपन्या पुन्हा एकदा शॉर्ट टर्मसाठी रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात. एवढेच नाही तर यामुळे 5G रोलआउटचा वेगही कमी होईल. ...
Union Budget 2024 : या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला काही दिले नसले तरी तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिली आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ...
Union Budget 2024: महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून ...
केंद्र सरकारने नुकतीच पीएम सूर्य घर योजनेला सुरुवात केली होती. त्यातच अवघ्या काही महिन्यातच या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी १.२८ कोटींपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झाले असून १४ लाख अर्ज आलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात १४ लाख घ ...