Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Maharashtra Budget 2025: २०३० पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलर करणार; अजित पवारांची घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2025: Mumbai economy to become $300 billion by 2030; Ajit Pawar announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०३० पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था ३०० बिलियन डॉलर करणार; अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2025 Latest Updates:  विमान, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा निर्धार अजित पवारांनी(Ajit Pawar) व्यक्त केला. ...

"पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात..."; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा!  - Marathi News | Manoj Jarange targets the government over the Ladki Bhaeen scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पण बरेच झाले, लोकांचे डोळे उघडतात..."; 'लाडकी बहीण' योजनेवरून मनोज जरांगे यांचा सरकारवर निशाणा! 

"... पण, आता अशी एकही बहिण नसेल की, तिला घर नाही किंवा गाडी नाही म्हणून." ...

Maharashtra Budget 2025 Live Updates: शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प, विरोधकांची टीका - Marathi News | Maharashtra Budget 2025 Live Updates dcm finance minister ajit pawar present budget 11 time what is for farmers ladki bahin and other sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Live: शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प, विरोधकांची टीका

Maharashtra Budget 2025 Live Updates: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री  अजित पवार हे आज राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. ‘ महाराष्ट्र ... ...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरणार; विरोधक सरकारला कोंडीत पकडणार.... - Marathi News | Union Budget Session: The second phase of the budget session will be stormy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरणार; विरोधक सरकारला कोंडीत पकडणार....

Union Budget Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालला होता, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ...

वसई विरार मनपाचा ३ हजार ९२६ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Vasai Virar Municipal Corporation presents budget of Rs 3,926 crore 44 lakh 51 thousand | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार मनपाचा ३ हजार ९२६ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर

Vasai Virar Municipal Corporation Budget: वसई विरार महानगरपालिकेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ३ हजार ९२६ कोटी ४४ लाख ५१ हजार रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिका आयुक्त, प्रशासक अनिलकुमार पवार यांनी शुक्रवारी दुपारी सादर केला. ...

ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही - Marathi News | Thane Municipal Corporation budget 2025 presented | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही

विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरण्यात आले असतांना ९१४ कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात ६२० कोटींची वाढ दिसून आली आहे. ...

इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय? - Marathi News | siddaramiah Government budget 2025 announcement for muslim salary for imams college and colony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय?

या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी आणि विशेषतः मुस्लिम समुदायासाठीही अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ...

नवे कर नको, व्हॅट कायद्यांत सुधारणा करा; चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्र्यांना बजेटपूर्व निवेदन - Marathi News | no new taxes amends vat law chamber of commerce submits pre budget statement to cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवे कर नको, व्हॅट कायद्यांत सुधारणा करा; चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्र्यांना बजेटपूर्व निवेदन

औद्योगिक वसाहतींत सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह अन्य सुविधा द्या ...