Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Maharashtra Budget 2024: सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना आचार संहिता संपताच हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. ...
Budget 2024 Expectations: २२ जुलै रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी मोदी ३.० च्या आगामी अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गालाही मोठ्या अपेक्षा आहेत. ...