Marathi News
टॉपिक
अर्थसंकल्प 2024
All
News
Photos
Videos
Budget 2024 Latest news in marathi
FOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
व्यापार :
सोन्याच्या दरात मोठी घसरण, 6 हजार रुपयांनी झालंय स्वस्त; आता पुढे काय? एक्सपर्ट म्हणतात...
"भारतातील सोन्यावरील आयात शुल्क कमी करून 6 टक्के करण्यात आले आहे. तर दुबईमध्ये सोने खरेदी केल्यास, 5 टक्के व्हॅट लगतो..." ...
मुंबई :
यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
यंदाच्या अर्थसंकल्पात गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. ...
मुंबई :
यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया
Piyush Goyal News: अर्थसंकल्प २०२४-२५ हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पाबाबत दिलासादायक वक्तव्य केले. ...
राष्ट्रीय :
देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल
संसदेच्या अर्थसंकल्पावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी बजेटवरील मुद्द्यांना हात घालत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...
लोकमत शेती :
Dry Fruits Market डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याचा बसतोय फटका; काजू, बदाम, अक्रोडचे भाव वधारले
बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ८३.७८ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेल्याने सुक्या मेव्यांच्या (ड्रायफ्रूट) भावात मोठी वाढ झाली. परिणामी, सणासुदीच्या काळात नागरिकांचा खिसा रिकामा होईल. डॉलर मजबूत झाल्यामुळे आयात वस्तूंची भाववाढ झाली आहे. त्यात सुक् ...
राष्ट्रीय :
अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबाबत शरद पवार यांनी माफी मागावी- पीयूष गोयल
Sharad Pawar vs Amit Shah, Piyush Goyal: शरद पवार यांनी अमित शाह यांचा उल्लेख 'सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला देशाचा गृहमंत्री' असा केल्याने वादंग ...
व्यापार :
२००१ पूर्वी खरेदी केलेल्या प्रॉपर्टीवर विकल्यानंतर किती टॅक्स लागेल? इन्कम टॅक्स विभागानं दिली महत्त्वाची माहिती
२००१ नंतर खरेदी केलेल्या मालमत्तांवरील लाँग टर्म कॅपिटल गेन (एलटीसीजी) मोजण्यात इंडेक्सेशन बेनिफिट काढून टाकल्यानंतर आयकर विभागाने २००१ पूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पाहूया आता कसं असेल कॅलक्युलेशन. ...
महाराष्ट्र :
"तेव्हाच त्यांची अर्थसंकल्प समजून घेण्याची कुवत कळली होती"; राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका
Narayan Rane vs Uddhav Thackeray, Union Budget: "अर्थसंकल्प समजून घ्यायचा असेल असेल तर मी अर्थसंकल्पाचे टिपण देईन" ...
Previous Page
Next Page