Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Piyush Goyal News: अर्थसंकल्प २०२४-२५ हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पाबाबत दिलासादायक वक्तव्य केले. ...
बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ८३.७८ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेल्याने सुक्या मेव्यांच्या (ड्रायफ्रूट) भावात मोठी वाढ झाली. परिणामी, सणासुदीच्या काळात नागरिकांचा खिसा रिकामा होईल. डॉलर मजबूत झाल्यामुळे आयात वस्तूंची भाववाढ झाली आहे. त्यात सुक् ...
Sharad Pawar vs Amit Shah, Piyush Goyal: शरद पवार यांनी अमित शाह यांचा उल्लेख 'सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला देशाचा गृहमंत्री' असा केल्याने वादंग ...