Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरूहोत असून, ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार एकीकडे व्यूहरचना आखत असताना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. ...
ग्लोबल मेडिकल ट्रेंड सर्व्हे रिपोर्टनुसार, भारतातील आरोग्यसेवांच्या महागाईचा दर हा इतर वस्तूंच्या सरासरी महागाईच्या दरापेक्षा खूप जास्त आहे. आरोग्यसेवेवरील खर्चापोटी दरवर्षी भारतातील ५ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले जात आहेत, असा जागतिक आ ...
भारताची निम्मी लोकसंख्या 35 वर्षांखालची आहे. या तरुणाईला खुश करण्यासाठी सरकारला बजेटमध्ये काही विशेष तरतुदी कराव्याच लागणार आहेत. कारण त्यावरच पुढची बरीच गणितं अवलंबून आहेत. ...