Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
वर्षभरापूर्वी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप जाधव यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी २०१७-१८ या वर्षाचा २,२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. सोमवारी स्थायी समिती अध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमातही जाधव यांनी वर्षभर ...
सटाणा : कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ...
सन २०१८-१९ च्या १०४ कोटी २६ लाख ५० हजार ८८९ रूपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्वच्छता आणि मैला व्यवस्थापन व मुलभूत कामांसाठी ...
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. भाजपा शिवसेना सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. पुढच्यावर्षी निवडणुकांची धामधूम सुरू होईल त्यामुळे जे काही मांडायचे ते याच बजेटमध्ये मांडायचे या हेतूने सरकारने बजेटची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
जि.प.चे वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ३७ कोटी ५३ लाख ५ हजार ४७ रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीची फुगवाफुगव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर सर्वच विभागाला न्याय दिल्याच ...
सध्या देश अर्थसंकल्पाच्या चर्चेत मश्गूल आहे. सालाबादप्रमाणे अर्थतज्ज्ञ, करसल्लागार, उद्योजक, पत्रपंडित, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आपापल्या कल व हितसंबंधानुसार याचे विश्लेषण करत आहे. ...