Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
मनपा अंदाजपत्रकासाठी नगरसेवकांची ओढाताण - Marathi News |  Municipal corporation seeks budget estimation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा अंदाजपत्रकासाठी नगरसेवकांची ओढाताण

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अंदाजपत्रक सापडू नये, परंतु त्याहीपेक्षा अंदाजपत्रकाला स्थायी समितीलाच पूर्णाधिकारात करता यावे यासाठी स्थायी समितीचा आटापिटा सुरू आहे. ...

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील एकाही घोषणेची पूर्तता नाही; शहर कागदावरच दिसतेय सुंदर, स्वच्छ - Marathi News | There is no fulfillment of the announcement of the municipal budget; The city looks good on paper, clean | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील एकाही घोषणेची पूर्तता नाही; शहर कागदावरच दिसतेय सुंदर, स्वच्छ

फेब्रुवारी महिन्यात सुधारित अर्थसंकल्प प्रशासनाला सादर करावा लागेल. ...

बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद - Marathi News | Budget Tide: US Administration jam; Close the funding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद

घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. ...

विधिमंडळ अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ रोजी मांडणार - Marathi News | Legislature session from Feb 25; The interim budget will be presented on 27th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून; अंतरिम अर्थसंकल्प २७ रोजी मांडणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताना शेवटच्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १८ फेब्रुवारीपासून सुरु होईल. ...

नाबार्डकडून वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर - Marathi News |  NABARD announces annual credit plan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नाबार्डकडून वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर

जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला. ...

अंदाजपत्रक ५ हजार कोटींचे अन् थकबाकी ३ हजार ५३१ कोटी रुपयांची - Marathi News | Budget of Rs 5000 crore and outstanding Rs 3 thousand 531 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंदाजपत्रक ५ हजार कोटींचे अन् थकबाकी ३ हजार ५३१ कोटी रुपयांची

महापालिका : केंद्र, राज्य शासनाच्या अनुदानाबरोबरच विविध विभागांच्या थकबाकीचा समावेश ...

उशिराने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असल्याने नगरसेवकांनी जाहीर केली नाराजी, कामे कधी करायची, संतप्त सवाल - Marathi News | Corporators have announced that the budget is implemented after the delay, when the work done, angry questions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उशिराने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असल्याने नगरसेवकांनी जाहीर केली नाराजी, कामे कधी करायची, संतप्त सवाल

अर्थसंकल्प मंजुरीला सप्टेंबरचा महिना उजाडणार असेल तर प्रभागातील कामे कधी करायची असा सवाल उपस्थित करीत महासभेत राष्टÑवादी आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...

‘बजेट’मध्ये कपात; पश्चिम वऱ्हाडातील चार हजारांवर अंगणवाड्या अडचणीत - Marathi News | 'Budget' cuts; Around 4000 Anganwadi in West Varahad face problems | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘बजेट’मध्ये कपात; पश्चिम वऱ्हाडातील चार हजारांवर अंगणवाड्या अडचणीत

बुलडाणा : केंद्र शासनाने बजेट कमी केल्यामुळे ग्रामीण भागातील कुपोषणमुक्तीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पश्चिम वऱ्हाडातील ४ हजार १३० अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. ...