Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती उकेश चव्हाण यांनी गुरुवारी जि.प.चा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ३६ कोटी ५६ लाख १४ हजार ५०८ रुपयांचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागाला मोठी का ...
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत असून ते २ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस केवळ सहाच असतील. ...
प्रयत्न केल्यानंतरही महापालिकेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही. डिसेंबर अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या माध्यमातून १२१९ कोटी जमा झाले. वास्तविक स्थायी समितीने २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. १ जानेवारी ...
मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाचा 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मेहता यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला. ...
जकात कर रद्द, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची साडेसात हजार कोटींची थकबाकी, सातवा वेतन आयोगाचा भार, यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. ...