Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
नागपूर सुधार प्रन्यासचा सन २०२०-२१ या अर्थिक वर्षाचा ३११.३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. यात सुरुवातीची शिल्लक २.३६ कोटी रुपये, भांडवली जमा १९८.५७ कोटी, महसुली जमा ८०.६६ कोटी आणि अग्रीम व ठेवी जमा २९.७० कोटी रुपयांचा समावेश आहे. ...
सर्वसाधारण सभेत सत्तापक्षाने १२ वर्षांचा वर्षनिहाय लेखाजोखा न दिल्याने आर्थिक चर्चा टाळली. परंतु आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या वर्षभराचा लेखाजोखा मांडून आर्थिक तुटीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ...