Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget kolhapur- खाद्यतेलाचे दर दिवसागणिक वाढत चालल्याने भाजीपाला स्वस्त असला तरी फोडणी मात्र महागली आहे. शेंगतेल १६५, सोयाबीन व सूर्यफूल १५० आणि सरकी १३० रुपये असा किलोचा भाव झाला आहे. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दर वाढले ...
NMC Work order, nagpur news महापालिकेच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पानुसार कार्यादेश झालेली २९३ कोटींची विकास कामे सभागृहात महापौरांनी आदेश दिल्यानंतरही तत्कालीन आयुक्तांनी रोखली. मागील ११ महिन्यात एकाही विकास कामाला मंजुरी नाही. ...
NMC zonal budget, nagpur news कोविडमुळे महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प ऑक्टोबर महिन्यात सादर झाला. त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली. अर्थसंकल्पाला आधीच उशीर झाला. याचा विचार करता झोन सभापती तत्परतेने झोनच्या बजेटला मंजुरी घेऊन स्थायी समितीकडे ...
Corporation budget, nagpur newsफेब्रुवारीत सादर होणाऱ्या सुधारित अर्थसंकल्पात नवीन कामासांठी तरतूद करण्याचे संकेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. यातून बजेट मंजूर असले तरी त्याची अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
NMC Budget enforce after Diwali, Nagpur news आयुक्तांच्या मंजुरीनंतरच अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता दिवाळीनंतरच अर्थसंकल्प अमलात येण्याची शक्यता आहे. ...
NMC Budget, Nagpur News मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी काही महिने विलंबाने मंगळवारी २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिन्याचाच कालावधी शिल्लक आहे. ...
Nagpur Municipal Corporation budget गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रस्तावित अर्थसंकल्प ४६६.६ कोटींनी कमी आहे. मात्र कोविड-१९ मुळे उत्पन्नाला फटका बसला. मागील आठ महिन्यापासून मनपाचे उत्पन्न ठप्प असल्याचे सत्तापक्षाकडून सांगण्यात आले. ...