Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
NMC Budjet विकास चक्राला गती देणारा मनपाचा २०२१-२२ या वर्षाचा २६०७.६० कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांना समितीच्या बैठकीत सादर केला. ...
Nagpur Zilla Parishad budget अर्थ सभापती भारती पाटील यांनी नवीन आर्थिक वर्षाचे ३३ कोटी ६७ लाख ९० हजार ६०३ रुपयांचे अंदाजपत्रक बांधले. शासनाकडून येणाऱ्या निधीची अपेक्षा बाळगून कृषी, आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वपूर्ण बाबींवर विशेष भर देऊन हा अर्थसंकल्प ...
Municipal Transport Department's budget, Nagpur news महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी मंगळवारी परिवहन विभागाचा सन २०२०-२१ चा सुधारित ७७.०३ कोटीचा तर २०२१-२२ या वर्षाचा २४६.०४ कोटींचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन सभापती बाल्या बोरकर ...
१ ऑक्टोबर २०१६ ला स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेची पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही पनवेल महानगरपालिका बाल्यावस्थेत असल्याने अद्यापही पालिकेची घडी व्यवस्थितरीत्या बसलेली नसल्याने प्रशासनाला मनुष्यबळाअभावी विविध अडचणी निर्माण होताना दिसून येत आ ...
Income Tax: 5 Rules That Are Changing From April 1 : अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी मध्यम वर्ग किंवा सॅलरीड क्लाससाठी कोणताही दिलासा दिला नव्हता. मात्र, 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आयकर भरण्यापासून मुक्तता दिली होती. ...
‘आप’ सरकारने देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष अत्यंत दिमाखात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ मार्चपासून ७५ आठवड्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. ...