Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Budget 2026 Impact : १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ज्यामुळे मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि शिव नाडर यांसारख्या भारतीय अब्जाधीशांच्या निव्वळ संपत्तीत अब्जावधी डॉलर्सची घसरण झाली. ...
New Income Tax Act 2025 : सरकार १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या आयकर कायदा, २०२५ च्या कलम २२(२) मध्ये सुधारणा करेल. या बदलामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळेल. ...
Budget 2026: भारतातील ६० वर्षे जुन्या इन्कम टॅक्स कायद्याचा काळ आता संपणार आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली की, १ एप्रिल २०२६ पासून सध्याच्या १९६१ च्या कायद्याऐवजी नवीन 'इन्कम टॅक्स ॲक्ट, २०२५' लागू होईल. हा ...