Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
PM Kisan Samman Nidhi: यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींना विशेष तरतुदी होण्याची शक्यता आहे. यात महिलांना विशेष लाभ दिला जाऊ शकतो. ...
Interim Budget 2024: यावर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ संपायलाही आता काही महिनेच उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ...