Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही - Marathi News | Thane Municipal Corporation budget 2025 presented | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचा ५६४५ कोटींचा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ, दरवाढ नाही

विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरण्यात आले असतांना ९१४ कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात ६२० कोटींची वाढ दिसून आली आहे. ...

इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय? - Marathi News | siddaramiah Government budget 2025 announcement for muslim salary for imams college and colony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमामांना पगार, लग्नासाठी पैशांची मदत अन्...; सिद्धरामय्या सरकारच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी काय काय?

या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी आणि विशेषतः मुस्लिम समुदायासाठीही अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ...

नवे कर नको, व्हॅट कायद्यांत सुधारणा करा; चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्र्यांना बजेटपूर्व निवेदन - Marathi News | no new taxes amends vat law chamber of commerce submits pre budget statement to cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवे कर नको, व्हॅट कायद्यांत सुधारणा करा; चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुख्यमंत्र्यांना बजेटपूर्व निवेदन

औद्योगिक वसाहतींत सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह अन्य सुविधा द्या ...

पाणी योजना, रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य! राजगुरूनगर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प, यंदा करवाढ नाही - Marathi News | Water scheme road strengthening priority Budget of Rajgurunagar Municipal Council no tax increase this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी योजना, रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य! राजगुरूनगर नगरपरिषदेचा अर्थसंकल्प, यंदा करवाढ नाही

महिला व बालकल्याण दुर्बल घटकातील नागरिक तसेच दिव्यांग नागरिक याकरिता प्रत्येकी ५ टक्के तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ...

अंदाजपत्रकाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य - महापालिका आयुक्त - Marathi News | Pune Corporation Budget The common man at the center of the budget pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंदाजपत्रकाच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य - महापालिका आयुक्त

पुणे महापालिकेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे १२ हजार ६१८.०९ कोटीचे अंदाजपत्रक डॉ. भोसले यांनी मंगळवारी सादर ...

पुणेकरांना दिलासा...! कोणतीही कर वाढ नाही; पालिकेचा १२ हजार ६१८ कोटीचे बजेट सादर - Marathi News | Pune Corporation Budget Relief for Punekars No tax hike Municipal Corporation presents budget of Rs 12,618 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा...! कोणतीही कर वाढ नाही; पालिकेचा १२ हजार ६१८ कोटीचे बजेट सादर

Pune Municipal Corporation Budget 2025: स्वछता, आरोग्य आणि पायाभुत सविधावर भर देण्यात आला आहे. ...

अर्थसंकल्पात मिळेल का 'एससी- एसटी' वर्गाला न्याय? - Marathi News | Will the 'SC-ST' class get justice in the budget? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अर्थसंकल्पात मिळेल का 'एससी- एसटी' वर्गाला न्याय?

जयकुमार मेश्राम : नागरिकांनी अर्थसंकल्पाचे बारकाईने परीक्षण करावे ...

PMC Budget 2025: पुणेकरांची उत्सुकता शिगेला! महापालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी होणार सादर - Marathi News | The curiosity of the people of Pune has reached pune Municipal budget will be presented on March 4 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची उत्सुकता शिगेला! महापालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्च रोजी होणार सादर

चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल, असे आश्वासन दिले आहे ...