Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
Union Budget 2024 Capital Gains Tax: कॅपिटल गेन टॅक्सअंतर्गत लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 2.50 टक्क्यांनी वाढून 12.50 टक्के करण्यात आले आहे. याच बरोबर, काही निवडक मालमत्तांवरील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स (STCG) वाढवून 20 टक्के करण्यात आला आहे. ...
या अर्थसंकल्पात सितारमन यांनी विद्यार्थी, तरुण, शेतकरी, महिला वर्ग, एक्सप्रेसवे तसेच मोफत राशन व्यवस्था अशा अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...
Union Budget 2024 : आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे, देशांतर्गत क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, १ लाख विद्यार्थ्यांना थेट ई-व्हाउचर मिळणार आहे. ...