Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास, बावनकुळेंची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया - Marathi News | Pride in the present and confidence in the future, Bawankules react to the Union Budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास, बावनकुळेंची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

देश एका मोठ्या संकटाकडे, अर्थसंकल्पातून 'चाहूल'; अर्थमंत्र्यांचा समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव - Marathi News | A surprising announcement by the Finance Minister Nirmala Sitharaman, comitee on rising indian Population challenge budget 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देश एका मोठ्या संकटाकडे, अर्थसंकल्पातून 'चाहूल'; अर्थमंत्र्यांचा समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव

Budget 2024 Population: यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये काही खास घोषणा नसल्या तरी अर्थमंत्र्यांनी केलेली एक घोषणा आश्चर्यकारक वाटणारी आहे. ...

“विकासाचा आभास निर्माण करणारे अर्थहीन, अंतरिम नाही, अंतिम बजेट”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticised central govt over budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विकासाचा आभास निर्माण करणारे अर्थहीन, अंतरिम नाही, अंतिम बजेट”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar On Budget 2024: हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

Budget 2024 : १ तासाचं भाषण आणि काही स्वस्तही झालं नाही, काही महागलंही नाही; पण का? - Marathi News | Budget 2024 1 hour speech and nothing cheap nothing expensive But why interim budget nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ तासाचं भाषण आणि काही स्वस्तही झालं नाही, काही महागलंही नाही; पण का?

निवडणुकीचे वर्ष असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प होता. असं असतानाही या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. ...

Budget 2024 : अनुदानाची अपेक्षाच नाही, तुम्ही केवळ हक्काचा बाजारभाव द्या! - Marathi News | Budget 2024: Don't expect subsidy, you only pay the right market price! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनुदान नको, शेतमालाला भाव द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया 

अर्थ संकल्पानंतर शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत सरकारच्या धोरणांचा निषेध केला आहे.  ...

Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया... - Marathi News | Budget 2024: Funny memes go viral after Budget; These are the general reactions... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2024: अर्थसंकल्पानंतर मजेशीर मीम्स व्हायरल; अशा आहेत सामान्यांच्या प्रतिक्रिया...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. ...

Budget 2024: शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी 'या' घोषणा - Marathi News | Budget 2024: These announcements to avoid post-planting losses of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Budget 2024: शेतकऱ्यांचे लागवडीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी 'या' घोषणा

खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ...

अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का? - Marathi News | budget-2024 : Are the farmers really getting msp for their agriculture produce | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला तसा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतोय का?

Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना हमीभावामुळे फायदा झाल्याचे नमूद केले, पण वस्तुस्थिती काय आहे? जाणून घेऊ या. ...