Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
Economic Survey Live: कृषी क्षेत्रावर फोकस, दरवर्षी किती रोजगारांची गरज? पाहा आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाच्या बाबी - Marathi News | Economic Survey Live budget 2024 25 Focus on agriculture sector how many jobs are needed every year Check out the important points in the financial audit report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कृषी क्षेत्रावर फोकस, दरवर्षी किती रोजगारांची गरज? पाहा आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाच्या बाबी

Economic Survey Live: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस अगोदर सोमवारी, २२ जुलै रोजी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आलाय. ...

Budget 2024-25: अर्थसंकल्पात कोणत्या कंपन्यांना होऊ शकतो फायदा आणि कोणत्या क्षेत्रांना नुकसान? तज्ज्ञांचं म्हणणं काय? - Marathi News | Budget 2024 25 Which companies may benefit and which sectors may suffer in the budget What do the experts say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात कोणत्या कंपन्यांना होऊ शकतो फायदा आणि कोणाला नुकसान? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Budget Expectations and Impact: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प मंगळवार २३ जुलै रोजी सादर होणार आहे. सरकार वैयक्तिक कर कमी करून किंवा ग्राहककेंद्रित क्षेत्रांवरील खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्या ...

"पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढा..."; PM नरेंद्र मोदींचा विरोधी खासदारांना सल्ला - Marathi News | Budget 2024 Session: "Parliament is for the country, not for the party.."; PM Narendra Modi Advice to Opposition MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढा..."; PM नरेंद्र मोदींचा विरोधी खासदारांना सल्ला

२३ जुलैला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.  ...

Budget 2024-25: काय असतो Economic Survey, कसा तयार केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Budget 2024 25 What is Economic Survey how is it prepared Know complete detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय असतो Economic Survey, कसा तयार केला जातो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

ECONOMIC SURVEY: सर्वसाधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जातो. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या वर्षात तो पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी मांडला जातो. यावेळी अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षणाऐवजी'इंडियन इकॉनॉमी - अ ...

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; दुकानांवरील नावे, नीटचे मुद्दे ऐरणीवर - Marathi News | Budget Session of Parliament from today Names on shops, NEET issues to be discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; दुकानांवरील नावे, नीटचे मुद्दे ऐरणीवर

संसद सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू त्यांनी सांगितले. ...

सामान्य करदात्यासाठी काय हवे अर्थसंकल्पात? गृहकर्जावरील सूट जुनाटच, आणखी काही... - Marathi News | What does the general taxpayer want in the budget? Home Loan Exemption Old, More... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्य करदात्यासाठी काय हवे अर्थसंकल्पात? गृहकर्जावरील सूट जुनाटच, आणखी काही...

पगाराच्या उत्पन्नात फारशी काही वजावट नाही. मिळणाऱ्या उत्पन्नातल्या काही गोष्टी करमुक्त आहेत; पण जवळपास सगळ्याच उत्पन्नावर कर लागतो. ...

Budget : मनमोहन सिंग यांचं ते 'Epochal' बजेट, ज्यानं बदलली देशाची दिशा; जाणून घ्या - Marathi News | Budget That Epochal budget of dr Manmohan Singh which changed the direction of the country find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget : मनमोहन सिंग यांचं ते 'Epochal' बजेट, ज्यानं बदलली देशाची दिशा; जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै २०२४ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पासह ६ अर्थसंकल्प सादर केले असून आता त्या सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत ...

Budget 2024 : किसान क्रेडिट कार्डवर मिळणार ५ लाखांचे कर्ज? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | Budget 2024: Will you get a loan of 5 lakhs on Kisan Credit Card? A big announcement can be made in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान क्रेडिट कार्डवर मिळणार ५ लाखांचे कर्ज? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

Budget 2024 : हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे सरकारकडून सर्वच क्षेत्रातील लोकांना अपेक्षा आहेत.  ...