Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मध्यमवर्गाला मोठा दिलासा. मध्यमवर्गाला मिळालेल्या दिलाशाबरोबरच मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्य उद्योग क्षेत्र, महिला, कृषी, शैक्षणिक क्षेत्र, निर्यात या संदर्भात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी अर्थव्यवस्थेवर सकारात् ...
Union Budget 2025: लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर खोचक शब्दात टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ...
Sensex Reaction to Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराला बजेट पसंत पडले नाही. ...
Income Tax Slab Changes 2025 : अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गीयांसाठी १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले. असे असूनही, सरकारने जाहीर केलेल्या नवीन कर स्लॅबमध्ये ४ ते ८ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५% कर लावण्यात आला आहे. ...
Budget 2025: केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यादरम्यान, निर्मला सीतारमण यांनी काही शब्दांवर विशेष भर दिला. वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (Nirmala Sitharaman budget speech) कुठला शब्द क ...
India Budget 2025 news : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना डिलिव्हरी बॉईज आणि शहरी कामगारांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...