Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
UPA सरकारच्या काळातील 'तो' कर, 12 वर्षांनंतर मोदी सरकारने केला रद्द; जाणून घ्या... - Marathi News | UPA government's 'angel' tax abolished after 12 years by Modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPA सरकारच्या काळातील 'तो' कर, 12 वर्षांनंतर मोदी सरकारने केला रद्द; जाणून घ्या...

मोदी सरकारने यूपीए सरकारच्या काळात 2012 साली आणलेला एंजेल टॅक्स रद्द केला आहे. ...

अर्थसंकल्पानंतर सोने २,९०० आणि चांदीत ३ हजारांची घसरण - Marathi News | After the budget, gold fell by 2,900 and silver by 3,000 | Latest mutual-fund News at Lokmat.com

म्युच्युअल फंड :अर्थसंकल्पानंतर सोने २,९०० आणि चांदीत ३ हजारांची घसरण

Nagpur : सोन्याची तस्करी थांबणार, ग्राहकी वाढणार ...

केंद्राकडून नागपूर मेट्रोला ६८३ कोटी; दुसऱ्या टप्प्याला मिळाला बूस्ट - Marathi News | 683 crore from the Center to Nagpur Metro; The second phase got a boost | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राकडून नागपूर मेट्रोला ६८३ कोटी; दुसऱ्या टप्प्याला मिळाला बूस्ट

अर्थसंकल्पात घोषणा : डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होणार, आतापर्यंत केंद्राकडून मिळाले १,३४५ कोटी ...

निर्मला सीतारमन यांचा 'गुपचूप' झटका...; आता घर विकून होणार नाही फारसा फायदा! जाणून घ्या सविस्तर   - Marathi News | Union budget 2024 Nirmala Sitharaman Selling the house now will not make much profit Know the detail   | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निर्मला सीतारमन यांचा 'गुपचूप' झटका...; आता घर विकून होणार नाही फारसा फायदा! जाणून घ्या सविस्तर  

आतापर्यंतच्या व्यवस्थेत मालमत्तेच्या विक्रीतून होणाऱ्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेन वर इंडेक्सेशन बेनिफिटमध्ये 20% कर आकारला जात होता. आता मालमत्येच्या विक्रीवर भांडवली नफ्यासाठी इंडेक्सेशन लाभाशिवाय 12.5% ​​चा नवा LTCG कर दर लागू होईल. ...

Union Budget 2024: बजेटमधून भारतानं शेजारील राष्ट्रांनाही भरभरून दिलं; अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंकेची चांदी - Marathi News | Union Budget 2024: From the budget, India also gave a boost to the neighboring countries; Crores of Afghanistan, Nepal, Sri Lanka, Maldives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेटमधून भारतानं शेजारील राष्ट्रांनाही भरभरून दिलं; अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंकेची चांदी

जागतिक पातळीवर भारताचे संबंध अनेक राष्ट्रांशीही चांगले आहेत. बजेटमधून या देशांनाही भारताकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. ...

“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा - Marathi News | thackeray group mp rajabhau waje claims that nothing to maharashtra in union budget 2024 and it will be impact in next assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

Thackeray Group MP Rajabhau Waje On Union Budget 2024: आंध्र प्रदेश, बिहारला जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असून त्यांना काहीच दिले नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | A budget that gives more speed to development, comfort to the common man says Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

भारतमातेला विश्वगुरू बनविण्याच्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाकणारा असा अर्थसंकल्प असल्याचेही म्हटले आहे ...

Union Budget 2024: पुन्हा एकदा वाढू शकतात रिचार्ज प्लॅनच्या किंमती, अर्थसंकल्पात करण्यात आली 'ही' मोठी घोषणा - Marathi News | Union Budget 2024 Recharge plan prices may go up once again, a big announcement about increase duty on pcba | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2024: पुन्हा एकदा वाढू शकतात रिचार्ज प्लॅनच्या किंमती, अर्थसंकल्पात करण्यात आली 'ही' मोठी घोषणा

Union Budget 2024: PCBA वरील ड्यूटी वाढल्याने Telecom Equipment च्या किंमतीत वाढ होऊ शकते. अशा स्थितीत टेलीकॉम कंपन्या पुन्हा एकदा शॉर्ट टर्मसाठी रिचार्ज प्लॅन महाग करू शकतात. एवढेच नाही तर यामुळे 5G रोलआउटचा वेगही कमी होईल. ...