Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल - Marathi News | will the union budget be presented on sunday this year the session will begin from january 28 and end on february 13 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल

आर्थिक सर्वेक्षण अहवाल २९ जानेवारीला सादर होण्याची शक्यता आहे. ...

२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार? - Marathi News | Union Budget 2026 Parliament Session to Begin from Jan 28; Budget on Feb 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?

Budget Session 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २८ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास - Marathi News | Union Budget 2026 Nirmala Sitharaman to Set Record with 9th Consecutive Budget Presentation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास

Union Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२६ चा अर्थसंकल्प सादर करण्याची अपेक्षा आहे. हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल. ...

रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या - Marathi News | Union Budget 2026 Date Sunday or Monday when will india budget be presented finance minister nirmala sitharaman Date confirmed know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या

Union Budget 2026 Date: दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जातो. परंतु यावेळी १ फेब्रुवारी रोजी रविवार असल्यानं अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी रविवारी सादर केला जाणार की सोमवारी याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. ...

१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या - Marathi News | Budget 2026 Predictions Will the 80C Limit Be Increased to ₹3 Lakh? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या

Budget 2026 : २०२६ च्या अर्थसंकल्पापूर्वी कर सवलतींमध्ये लक्षणीय बदल होतील अशी मध्यमवर्गीयांना आशा आहे. गेल्या १० वर्षांपासून कलम ८०सी ची मर्यादा १.५ लाख रुपयांवर स्थिर आहे आणि आता ती ३ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. ...

नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | EMI vs SIP in Financial Crisis Which One Should You Stop First When Income Stops? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला

EMI vs SIP in Financial Crisis : जर तुमचे उत्पन्न अचानक बंद झाले तर तुम्ही काय कराल? तुम्ही ईएमआय भरावे की एसआयपी थांबवावे? या लेखात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. ...

विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप! - Marathi News | Buying Life Insurance? Don't Ignore the Persistency Ratio and Grievance Redressal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!

Life Insurance Tips : आजच्या काळात प्रत्येकाने विमा घ्यावा अशी परिस्थिती आहे. पण, विमा कंपनी निवडण्यापूर्वी ४ गोष्टी तपासूनच निर्णय घ्या. ...

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात - Marathi News | Supplementary demands worth thousands of crores will be submitted on the first day of the session; Session to begin from December 8 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात

Nagpur : येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर होतील. या हजारो कोटींच्या घरात राहणार असल्याचे सांगण्यात येते. यासोबतच संपूर्ण अधिवेशनात ११ विधेयक सादर होतील. ...