Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२६

Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
भिवंडी महानगरपालिकेचा १,१७९ कोटींचा अर्थसंकल्प; विशेष महासभेस मोजकेच नगरसेवक हजर - Marathi News | bhiwandi municipal corporation budget of Rs 1179 crore only a few corporators attended the special general meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिकेचा १,१७९ कोटींचा अर्थसंकल्प; विशेष महासभेस मोजकेच नगरसेवक हजर

विशेष चर्चा होणार ...

Pune Municipal Corporation Budget 2026: महानगरपालिकेचे तब्बल १५ हजार ६६९ कोटींचे बजेट, पुणेकरांवर योजनांची खैरात - Marathi News | Pune Municipal Corporation Budget 2026 Municipal Corporation's budget of Rs 15,669 crores, Pune residents benefit from schemes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महानगरपालिकेचे तब्बल १५ हजार ६६९ कोटींचे बजेट, पुणेकरांवर योजनांची खैरात

Pune Municipal Corporation Budget 2026 महिलाना शंभर मोफत स्वच्छतागृहे, सारसबागेत काचेचा पुल, बाणेरला कॅन्सर हॉस्पिटल, ११ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार, महिलासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र अशा योजना सुरु करणार ...

पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पात ४१४ कोटींची वाढ; ११०० नवीन उपसूचनांचा समावेश, नगरसेवकांना प्रत्येकी १० लाखांचा निधी - Marathi News | Increase of Rs 414 crore in the budget; 1100 new sub-instructions included, fund of Rs 10 lakh each for corporators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पात ४१४ कोटींची वाढ; ११०० नवीन उपसूचनांचा समावेश, नगरसेवकांना प्रत्येकी १० लाखांचा निधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महत्त्वाकांक्षी अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर: पाणी, पायाभूत सुविधा, सामाजिक प्रकल्पांना प्राधान्य ...

५०० कोटींचे कर्ज, २१०० कोटींची देणी, ठाणे पालिका कर्जरोखे काढून फेडणार; ६,२२१ कोटींचे बजेट - Marathi News | loan of 500 crores debt of 2100 crore thane municipality will pay off the bonds budget of 6221 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५०० कोटींचे कर्ज, २१०० कोटींची देणी, ठाणे पालिका कर्जरोखे काढून फेडणार; ६,२२१ कोटींचे बजेट

एकूणच जुन्या कढीला नव्याने फोडणी देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आल्याची चर्चा आहे. ...

अर्थसंकल्पातून गोव्याच्या विकासाला गती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | budget to accelerate goa development said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्थसंकल्पातून गोव्याच्या विकासाला गती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळीत अर्थसंकल्पावर विशेष परिसंवाद : महिलांसाठी विशेष तरतूद केल्याने संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे कौतुक ...

विद्यापीठाचे बजेट १०५४ कोटींवर, संशोधन व नवोपक्रमासाठी १५ कोटींची तरतूद  - Marathi News | University budget at Rs 1054 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाचे बजेट १०५४ कोटींवर, संशोधन व नवोपक्रमासाठी १५ कोटींची तरतूद 

अर्थसंकल्प विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हर्षल वाघ यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या उपस्थितीत अधिसभेत सादर केला. ...

महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्याच्या आश्वासनाचे काय झाले? - Marathi News | What happened to the promise to replace the statues of Shahu Maharaj and Yashwantrao Chavan in Maharashtra Sadan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्याच्या आश्वासनाचे काय झाले?

सभागृहात दिलेला शब्द महायुती सरकार पाळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुतळ्यांची छायाचित्रे आल्यानंतर  तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. ...

पुणे महापालिकेचे तब्बल १३,००० कोटींचे अंदाजपत्रक सादर; पाणीपुरवठा विभागाला सर्वाधिक २०७७ कोटींची तरतूद - Marathi News | Pune Municipal Corporation presents budget of Rs 13,000 crore; Water Supply Department gets highest provision of Rs 2077 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे तब्बल १३,००० कोटींचे अंदाजपत्रक सादर; पाणीपुरवठा विभागाला सर्वाधिक २०७७ कोटींची तरतूद

पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी तर प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ...