Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ३३५५़६२ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी मंजुरी दिली आहे़ ...
महापालिकेचा ७८६ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारी स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला यांनी महापौर शीलाताई भवरे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रशासनाने सुचविलेल्या ७८० कोटींच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ६ कोटींची वाढ सुचविली आहे. ...
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या २०१८-१९ वित्तीय वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय सभेत ९६ कोटींच्या बजेटला मंजुरी देण्यात आली़ गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ़तारासिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली़ ...
महानगरपालिकेच्या २०१८-१९ च्या १९० कोटी रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास शनिवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. महापालिकेला २०१८-१९ मध्ये ५९१ कोटी ४ लाख ४ हजार ५६७ रुपये एकूण जमा होणार असून त्यापैकी ४०० कोटी ९५ लाख २३ हजार रुपयांच्य ...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत झाला. बांधकाम व अर्थ विभागाचे सभापती युध्दाजित पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म ...
जिल्हा परिषदेच्या सन २०१८-१९च्या २० कोटी ९७ लाख ८८ हजार ७३० रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला आज (सोमवारी) झालेल्या सर्वसामाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. हे अंदाजपत्रक वित्त व शिक्षण सभापती दीपक नागले यांनी सभागृहात मांडले. ...