Budget 2024
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2024

Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्या

Budget, Latest Marathi News

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.
Read More
नागपूर मनपाला मालमत्ताकरापासून ५५० कोटींची अपेक्षा - Marathi News | Nagpur Municipal Corporation expecting 550 crores from property tax | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाला मालमत्ताकरापासून ५५० कोटींची अपेक्षा

मागील वर्षात मालमत्ताकरापासून ३९२ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शहरात मालमत्तांची संख्याही वाढली. परंतु गेल्या वर्षात विभागाची कर वसुली २०२ कोटी आहे. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ताकरापासून ५५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची ...

नागपूर मनपाचा अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर - Marathi News | Nagpur municipal budget again to be postponed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाचा अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर

महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प १५ मे पर्यंत सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अजूनही अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात महापालिकेतील पदाधिकारी, आमदार, स्थायी समितीचे सदस्य व नगरसेवक, अधिकारी आदींची छायाचित्रे असत ...

नागपूर मनपा ‘परिवहन’चा २४४.८२ कोटींचा अर्थसंकल्प - Marathi News | 244.82 crores budget for Nagpur Municipal Transport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा ‘परिवहन’चा २४४.८२ कोटींचा अर्थसंकल्प

महापालिकेच्या ‘आपली बस’मधून शहीद जवानांच्या कुटुंबातील वीर महिलांना मोफत प्रवास तर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवास सवलत दिली जाणार आहे. पुढील वर्षात नवीन बस डेपोंची उभारणी, इलेक्ट्रीक व बायोगॅस बसेससह विविध योजनांचा समावेश असलेला परिवहन समिती ...

नागपुरात अर्थसंकल्पानंतरच नवीन विकासकामांना निधी - Marathi News | After the budget of NMC, fund for new development works | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अर्थसंकल्पानंतरच नवीन विकासकामांना निधी

२०१७-१८ या वर्षाच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात २२७१.९७ कोटीचा महसूल प्राप्त होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात ४०० ते ५०० कोटींनी तफावत असल्याने मंजूर व ...

सोलापूर महापालिकेचे उत्पन्न अवघे १६९ कोटी - Marathi News | Solapur Municipal Corporation's income is only 169 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेचे उत्पन्न अवघे १६९ कोटी

सोलापूरला मिळणारे महाराष्ट्र शासनाचे अनुदान जादा, जीएसटी अनुदान २१२ कोटी ...

मनपाचा अर्थसंकल्प अद्याप अधांतरीच - Marathi News | The budget of AMC hanging yet | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचा अर्थसंकल्प अद्याप अधांतरीच

मनपा प्रशासनाने २६ मार्च रोजी १२७४ कोटी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा ३६ वा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाला अद्याप स्थायी समितीने मंजुरी दिलेली नाही. एवढा मोठा अर्थसंकल्प अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी ...

नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी - Marathi News | Nanded municipality budget sanction | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी

महापालिकेचा स्थायी समितीने सादर केलेल्या ७८६ कोटींच्या अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर शीलाताई भवरे यांना सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत सभागृहाने प्रदान केले. त्यामुळे या अर्थसंकल् ...

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १५०७ कोटींची तरतूद - Marathi News | Rs. 1507 crores for Nagpur Metro Rail Project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १५०७ कोटींची तरतूद

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अ ...