Expert Speak on Union Budget 2025, मराठी बातम्याFOLLOW
Budget sector analysis, Latest Marathi News
Expert Speak on Union Budget 2025 : देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल. Read More
Budget 2024: प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देत अन्य पायाभूत सुविधांसाठी रेल्वेने आतापर्यंत अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी ७५ टक्के रक्कम खर्ची घातली आहे. ...
Budget 2024 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू शकेल अशी एक खास भेट दिली आहे. मोबाईल इंडस्ट्रीसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...