Union Budget
AllNewsPhotosVideos
बजेट क्षेत्र विश्लेषण

Expert Speak on Union Budget 2025, मराठी बातम्या

Budget sector analysis, Latest Marathi News

Expert Speak on Union Budget 2025 :  देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणत्या क्षेत्रासाठी काय तरतूद करणार हे यातून दिसून येईल. 
Read More
रेल्वेच्या खासगीकरणाला अर्थसंकल्पातून चालना? देब्रॉय समितीच्या शिफारशी - Marathi News | General Budget will Encourage Indian Railways Privatization? Debroy Committee Recommendations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेच्या खासगीकरणाला अर्थसंकल्पातून चालना? देब्रॉय समितीच्या शिफारशी

ज्या विवेक देब्रॉय समितीच्या शिफारशीनंतर रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन झाला, त्याच समितीच्या अन्य शिफारशींनुसार रेल्वेच्या खासगीकरणाला आणखी गती मिळण्याची चिन्हे आहेत. ...

बालकांच्या शिक्षण व स्वास्थ्यावरील अनुदान यंदा तरी वाढणार काय? - Marathi News | budget 2020 : Will children's education and health grants increase this year? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बालकांच्या शिक्षण व स्वास्थ्यावरील अनुदान यंदा तरी वाढणार काय?

गेल्या अर्थसंकल्पात सरकारने बालकल्याणावरील अनुदान २१,६४४ कोटी केले खरे, पण गेल्या पाच वर्षांत बाल शिक्षण व स्वास्थ्य यावरील अनुदानात घटच झाली आहे. हे अनुदान यंदा वाढणार का? ...

Budget 2020 : चांगल्या शहरांसाठी हवा कौशल्य विकास - Marathi News | Need of skill development for good cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 : चांगल्या शहरांसाठी हवा कौशल्य विकास

Budget 2020 : स्मार्ट सिटी, अमृत, स्वच्छ भारत अशा अनेक नगर सुधारणाविषयक योजना २०१४ साली केंद्र शासनाने केल्या होत्या. ...