Union Budget
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२५

Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५

Budget 2025, Latest Marathi News

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Read More
मेट्रोला आर्थिक रसद! केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी १,२५५ कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Union Budget allocates Rs 1,255 crore for Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोला आर्थिक रसद! केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद

Mumbai Metro In Union Budget 2025: मुंबई मेट्रोसाठी करण्यात आलेल्या तरतुदीतील मोठा वाटा हा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ मार्गासाठी असू शकतो. ...

Budget 2025: 'लक्ष्य' सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाचे, मेक इन इंडियाने महत्त्वाची भूमिका - Marathi News | Budget 2025: 'Target' is modernization of armed forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2025: 'लक्ष्य' सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाचे,

२०२४-२५ मध्ये भांडवली खर्च १.७२ लाख कोटी होता. सुधारित अंदाजानुसार ही रक्कम १.५९ कोटी रुपये आहे. ...

Budget 2025: घराच्या स्वप्नपूर्तीसाठी 'स्वामी'चा वरदहस्त! 'स्वामी निधी-२' योजना काय? - Marathi News | will be fulfill the dream of a house! What is the Swami Nidhi-2 scheme? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घराच्या स्वप्नपूर्तीसाठी 'स्वामी'चा वरदहस्त! 'स्वामी निधी-२' योजना काय?

Real Estate in Budget 2025: 'स्वामी निधी-२' योजनेची घोषणा सीतारामन यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शनिवारी केली. ...

शेतकऱ्यांची पत वाढली! शेतीसाठी सहा नव्या योजनांची घोषणा; कपाशीचे उत्पादन वाढण्यासाठी मोहीम - Marathi News | Farmers' credit increased! Six new schemes announced for agriculture; Campaign to increase cotton production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Budget 2025: शेतकऱ्यांची पत वाढली! शेतीसाठी सहा नव्या योजनांची घोषणा

किसान क्रेडिट कार्डवर ४ टक्के व्याजाने दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ३ वरून ५ लाख करण्यात येत असून, त्याचा लाभ ७ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. ...

केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारची बिहारवर मेहेरनजर, मखाना बोर्डाची स्थापना - Marathi News | Government's attention to Bihar in the Union Budget 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारची बिहारवर मेहेरनजर, मखाना बोर्डाची स्थापना

ग्रीनफिल्ड विमानतळ तसेच, बिठा येथे ब्राऊनफिल्ड विमानतळाची उभारणी आदींचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. ...

प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोदी - Marathi News | A historic budget that will fulfilling the dreams of Indians says Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येकाच्या खिशात खुळखुळेल पैसा, भारतीयांची स्वप्नपूर्ती करणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प -पंतप्रधान मोद

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात आहे. ...

Union Budget 2025: कमवा, वाचवा, गुंतवा आणि खर्च करा! खरेदी वाढणार; तुमचा पगारही वाढणार - Marathi News | Earn, save, invest and spend; Tax exemption for income up to Rs 12 lakh will increase purchases; Your salary will also increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमवा, वाचवा, गुंतवा आणि खर्च करा! खरेदी वाढणार; तुमचा पगारही वाढणार

Income Tax new regime slabs: १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने बाजारात पैसा खेळणार ...

Union budget 2025: महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय? - Marathi News | Union budget 2025: What is Maharashtra's share from the Union Budget? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Union budget 2025: महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय?

Union budget 2025 Maharashtra: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या तरतूद आणि कोणत्या प्रकल्पांसाठी निधी देण्यात आला आहे, याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...