आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
Budget 2025: २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. रेल्वे तिकिटावरील सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. ...
Raghuram Rajan on Income Tax : देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्याला करात सूट देतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ...
Black Budget : देशात पहिल्यांदाच असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामधील तोटा पाहून देशात खळबळ उडाली होती. यातील तुटीवरुनच याला ब्लॅट बजेट अशी प्रसिद्धी मिळाली. ...
Budget 2025: वित्त वर्ष २०२५-२६च्या अर्थसंकल्पात १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय २५ टक्क्यांचा नवा टप्पा (स्लॅब) तयार करण्यात येणार १५ ते २० लाख रुपयांच्या उत्पन्नावर त्यानुसार आकारला जाऊ शकतो, अशीही माहिती समो ...
Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. ...
Atal Pension Yojna : आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन अटल पेन्शन योजनेबाबत (APY) मोठी घोषणा करू शकतात. यामध्ये पेन्शनची रक्कम दुप्पट होऊ शकते. ...