Marathi News
टॉपिक
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुक 2022
news
All
News
Photos
Videos
Aurangabad Mahanagarpalika Election 2022, मराठी बातम्या
FOLLOW
Aurangabad municipal corporation election, Latest Marathi News
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगरात फुटपाथच गेले चोरीला? रस्ते अपघातात दरवर्षी होतो २०० नागरिकांचा मृत्यू
सिडको-हडकोत अतिक्रमणे, जुन्या शहरात थांगपत्ताच नाही ...
छत्रपती संभाजीनगर :
आता चार वॉर्डांच्या प्रभागाची चर्चा; सर्वच इच्छुक उमेदवार आणखी हवालदिल
चार दिवसांपूर्वी भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे चार वॉर्डांचा प्रभाग करावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे नमूद केले. ...
छत्रपती संभाजीनगर :
१५ दुरुस्त्यांसह महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचे प्राथमिक काम सुरू करण्यात आले आहे ...