Ganesh Mahotsav 2024 Celebration FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates Read More
लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गांवरील विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी, अशीही मागणी मंडळांनी यावेळी केली आहे ...
सकाळी ७ वाजता मिरवणूक सुरू करण्याचा आग्रह केवळ धार्मिक नसून व्यवस्थापनदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे मंडळांचे म्हणणे आहे. ...
गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ...
नवीन काहीतरी रूढी परंपरा आणण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. आमचा पोलिसांशी संघर्ष झाला तरी चालेल ...
Charkop Cha Raja Visarjan: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावर असलेल्या बंदीमुळे गेल्या दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चारकोपच्या राजाचे आज अखेर विसर्जन होत आहे. ...
या सूचनांची अंमलबजावणी मार्च २०२६ पर्यंत साजऱ्या होणाऱ्या सर्व सण-उत्सवांवर लागू असेल. ...
मानाच्या गणपतीनंतर जर भाऊरंगारी आणि मंडई यांनी मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे नियोजन पोलीस प्रशासन करेल ...