AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

Ganesh Mahotsav 2023 Celebration

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2023 Celebration Latest News And Updates
Read More
नेदरलँडस मध्ये गणेशोत्सवाद्वारे "वसुधैव कुटुंबकम" चे सादरीकरण - Marathi News | Presentation of "Vasudhaiva Kutumbakam" by Ganeshotsav in Netherlands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेदरलँडस मध्ये गणेशोत्सवाद्वारे "वसुधैव कुटुंबकम" चे सादरीकरण

विचार आणि लेखणी समाज प्रबोधनाचे किती प्रभावी माध्यम ठरू शकतात "याची देही याची डोळा"स्वतः घेतलेला अनुभव म्हणजे आमचा या वर्षीचा गणेशोत्सव २०२३... ...

थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम! - Marathi News | Thank you sir Salute to the mumbai police who worked day and night in the ganesh festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम!

अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ...

Kolhapur: विसर्जन मिरवणूक महागात, सुतळी बॉम्ब उडाला डोळ्यात; तरुण गंभीर जखमी - Marathi News | A young man was seriously injured in a sudden bomb explosion in Kodoli Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विसर्जन मिरवणूक महागात, सुतळी बॉम्ब उडाला डोळ्यात; तरुण गंभीर जखमी

बॉम्ब उडत का नाही म्हणून पाहण्यास गेला असता अचानक बॉम्ब उडाला ...

उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव - Marathi News | During the festival, the flower grower farmers get good price for the flower | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव

घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. ...

डीजेच्या दणदणाटाने सांगली जिल्ह्यात तिसरा बळी, मिरजेतील मिरवणुकीत घडली घटना - Marathi News | 3rd victim in Sangli district due to DJ's noise | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डीजेच्या दणदणाटाने सांगली जिल्ह्यात तिसरा बळी, मिरजेतील मिरवणुकीत घडली घटना

कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने ७० ते ८० डेसिबलची मर्यादाही ओलांडली ...

तुंगमध्ये रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरू ठेवणाऱ्या तीन मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा   - Marathi News | Crime against three Ganesh Mandal presidents who continued the procession till late night in Tung | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुंगमध्ये रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरू ठेवणाऱ्या तीन मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा  

सार्वजनिक मंडळांकडून वेळेत विसर्जन व्हावे यासाठी पोलिस प्रशासनाकडून वेळेची मर्यादा देण्यात आली आहे. ...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन - Marathi News | Immersion of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati with a spectacular procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन

मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण ...

गणेशोत्सवात रायगड पोलिसांकडून चाकरमान्यांची वाहन दुरुस्त - Marathi News | During Ganeshotsav, Raigad Police repaired vehicle of many people | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवात रायगड पोलिसांकडून चाकरमान्यांची वाहन दुरुस्त

मागील 15 दिवसात गणेश भक्तांची सुमारे 227 वाहन ड्युटी बजावित असलेल्या पोलिसांनी दुरूस्त केली आहेत. ...