Join us  

पोट सुटलंय, मांड्याची चरबी कमी होईना? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट-मांड्या स्लिम दिसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 8:37 AM

Benefits Of Starting The Day With This Detox Water : बेली फॅट कमी करण्यासाठी स्ट्रेस, रूटीन योग्य नसणं, हॉर्मोनल इंम्बेलेन्स आणि डायजेशनच्या समस्या उद्भवू सकतात

पोटाची चरबी कमी करण्याासाठी खाण्यापिण्याच्या सवयी बदलायला हव्यात. लटकणारं पोट महिलांसाठी त्रासदायक ठरू शकतं. (Weight Loss Tips) ज्यामुळे लुक्स खराब होऊ शकतात आणि महिला वयापेक्षा जास्त मोठ्या दिसून येतात. बेली फॅट कमी करण्यासाठी स्ट्रेस, रूटीन योग्य नसणं, हॉर्मोनल इंम्बेलेन्स आणि डायजेशनच्या समस्या उद्भवू शकतात. (Cinnamon Fennel Seeds And Tulsi Water For Belly Fat)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही खास मसाले फायदेशीर ठरतात. यापासून तयार होणाऱ्या ड्रिंकने फक्त बेली फॅट कमी होत नाही तर डायजेशन सुधारण्यासही मदत होते आणि आरोग्याला बरेच फायदे मिळतात. डायटिशियन मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Benefits Of Drinking Saunf And Tulsi Tea)

बदामापेक्षा चारपट जास्त प्रोटीन देतात ५ बिया; खर्च फक्त १० रूपये-भरपूर प्रोटीन मिळेल, हाडांना येईल ताकद

बेली फॅट कमी करण्यासाठी बडिशोप,तुळस, दालचिनीचं पाणी (Homemade Drinks That Help In In Sure shot Weight Loss)

बेली फॅट कमी करणं अनेकदा कठीण होणं. खाण्यापिण्यामुळे फॅट्स जास्तीत जास्त जमा होतात. जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीरात एक्स्ट्रा फॅट जमा होऊ लागतं. हा चहा झोप कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते. कॅमोमाईल टी मुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होते ज्यामुळे मेटाबॉलिझ्म दुरूस्त होतो. यामुळे  नर्वस सिस्टिम रिलॅक्स राहते आणि झोप चांगली येते. नर्वस सिस्टिम रिलॅक्स होते आणि झोप चांगली येते.

जायफळ शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात. यामुळे चांगली झोप येते आणि त्यातील मॅग्नीज, फॅट्सयुक्त पदार्थ कमी होतात. ज्यामुळे फॅट्स बर्निंग प्रोसेस वेगाने होते. फायबर्स जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होते. तुळशीची पानं डायजेशन सुधारतात आणि इन्फेक्शनपासूही बचाव होतो. फॅट मेटाबॉलिझ्म वेगाने होते. 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी होममेड ड्रिंक (Homemade Drink For Belly Fat)

१) कॅमोमाईल टी -१ टि बॅग

२) जायफळ - १ चुटकी

३) दालचिनी- १ चुटकी

४) बडिशेप- १ टिस्पून

५) तुलशीची पानं- ३ ते ४ पानं

६) पानी- २०० मि.ली

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

कॅमोमाईल टि बॅग व्यतिरिक्त इतर पदार्थ पाण्यात घालून उकळून घ्या. अर्ध झाल्यानंतर गाळून घ्या. आता कॅमोमाईल टी बॅग घाला आणि हे पाणी प्या. डिनरनंतर हे पाणी प्यायल्याने अधिकाधिक फायदे मिळतील. रोजच्या रूटीनमध्ये या पाण्याचा समावेश करा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य