lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

Follow These Tips To Remove Cavity From Teeth : तोंडात उद्भवणारी जळजळ कमी करण्यासाठी कोरफडीचा गर दातांना लावू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:42 PM2024-02-29T12:42:40+5:302024-03-02T10:22:31+5:30

Follow These Tips To Remove Cavity From Teeth : तोंडात उद्भवणारी जळजळ कमी करण्यासाठी कोरफडीचा गर दातांना लावू शकता.

Follow These Tips To Remove Cavity From Teeth : How to Remove Cavity From Teeth Home Remedy | दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिवळे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

दातांमधील कॅव्हिटीजबाबत बरेच लोक त्रस्त असतात. (Oral Health Tips) दातांच्या समस्या उद्भवणं खूप सामान्य आहे. छोट्या छोट्या बॅक्टेरियाजमुळे छेद होऊ लागतो. ज्याला कॅव्हिटीज असं म्हणतात. दातांच्या समस्या उद्भवल्यास त्याला कॅरिएस असं म्हणतात. दातांवर बॅक्टेरियाजची वाढ होते आणि समस्या वाढल्यास दात काढून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. (How to Remove Cavity From Teeth Home Remedy)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार एलोवेरा जेलमुळे तोंडातील बॅक्टेरियाज कमी होतात. ज्यामुळे धोकादायक केमिकल्स नष्ट होतात. तोंडात उद्भवणारी जळजळ कमी करण्यासाठी कोरफडीचा गर दातांना लावू शकता. युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्शन शिकागोनुसार एकदा दातांमध्ये कॅव्हिटीज झाल्यानंतर घरगुती उपायांनी या कॅव्हिटीज काढून टाकणं कठीण होतं. (Oral Health Tips) 

याचे उपचार खर्चिक असतात. कॅव्हिटीज होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एका अभ्यासानुसार ज्या लोकांच्या आहारात  व्हिटामीन डी असते. त्यांना कॅव्हिटीजची समस्या उद्भवणार नाही.  तोंड सुकणं यांसारख्या समस्यांमुळे तोंडात लाळेचे उत्पादन कमी होते.

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

काही खाद्यपदार्थ दातांना चिकटताात. सोडा, अन्नधान्य आणि आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांचे सेवन करा ज्यामुळे पोटात जळजळ होत नाही आणि दांतही स्वच्छ होतात. दातांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये यासाठी नियमित दातांची साफसफाई करा. दिवसातून कमीत कमी २ वेळा ब्रश करा. या पद्धतीने नियमित फ्लॉस करा.

१) व्हिटामीन डी चे सेवन गरजेचे

कॅल्शियम आणि फॉस्फेट हे पदार्थ मिळण्यासाठी व्हिटामीन डी फार महत्वाचे असते.  म्हणूनच आहारात दही, अंडी यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. ज्यामुळे शरीराला जास्तीत जास्त व्हिटामीन डी मिळेल. 

हाडांना भरपूर फॉस्फरस देणारे ५ पदार्थ खा; कॅल्शियमही मिळेल-शरीर पोलादी, हाडं मजबूत होतील

२) फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट

फ्लोराईडयुक्त टुथपेस्टचा  नियमित वापर केल्याने कॅव्हिटीजपासून बचाव होतो. फ्लोराईड एक महत्वपूर्ण तत्व आहे.  जे दातांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. दातांच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

३) गोड पदार्थांपासून लांब राहा

गोड खाल्ल्यामुळे कॅव्हिटीज तयार होतात. दिवसभरात एकूण १० टक्क्यांपेक्षा जास्त गोड खाल्ल्याने  दातांवर चुकीचा परिणाम होतो. शुगर फ्री पदार्थांचे सेवन करा, सोडा, कुकीज, कॅन्डीज या पदार्थांपासून लांब राहा.

Web Title: Follow These Tips To Remove Cavity From Teeth : How to Remove Cavity From Teeth Home Remedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.