lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > 'दिखता नही क्या!' स्कूटी चालवताना तिनं बाईकला जोरदार धडक दिली; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले..

'दिखता नही क्या!' स्कूटी चालवताना तिनं बाईकला जोरदार धडक दिली; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले..

Girl hit the bike standing on the road : रस्त्याच्या किनारी एक मुलगा बाईक  घेऊन उभा असतो आणि एक मुलगी स्कूटीवरून येते आणि जोरदार धडक देते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:26 AM2022-12-14T11:26:56+5:302022-12-14T12:02:02+5:30

Girl hit the bike standing on the road : रस्त्याच्या किनारी एक मुलगा बाईक  घेऊन उभा असतो आणि एक मुलगी स्कूटीवरून येते आणि जोरदार धडक देते.

Girl hit the bike standing on the road then fighting with bike owner internet shocked see papa ki pari viral video | 'दिखता नही क्या!' स्कूटी चालवताना तिनं बाईकला जोरदार धडक दिली; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले..

'दिखता नही क्या!' स्कूटी चालवताना तिनं बाईकला जोरदार धडक दिली; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले..

सोशल मीडियावर आजकाल मुलामुलींचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात.  बऱ्याचश्या व्हिडिओमध्ये वाहन चालवण्यावरून ट्रोल केलं जातं तर कधी मस्करी केली जाते.  असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या मुलीचा कारनामा पाहून नेटिझन्सना हसू अनावर झालं आहे. (Girl hit the bike standing on the road then fighting with bike owner internet shocked see papa ki pari viral video)

रस्त्याच्या किनारी एक मुलगा बाईक  घेऊन उभा असतो आणि एक मुलगी स्कूटीवरून येते आणि जोरदार धडक देते. आणि तो मुलगा पडतो. नंतर ती  मुलगी त्या बाईकवाल्यावर भडकते आणि ओरडून म्हणते आंधळा आहेस का, दिसत नाही का, कसा गाडी चालवत आहे. 

जेवताना तोंडी लावणीसाठी करा लसूण-मिरचीची झणझणीत चटणी; ही घ्या स्वादीष्ट, लज्जतदार रेसेपी

हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक या मुलीला पापा की परी  असं म्हटले. व्हिडिओ इंस्टाग्रामवर videonation.teb नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहे. लोक  या व्हिडिओवर विनोदी कमेंट्स करत आहेत. एका युजरनं लिहिलं सगळी बाईकवाल्याची चूक आहे. याआधीही बाईक चालवताना ट्रकला धडक दिलेल्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Web Title: Girl hit the bike standing on the road then fighting with bike owner internet shocked see papa ki pari viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.