lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Bridal Bidai Video : हृदयद्रावक! सासरी जाण्याआधी आजीला शेवटची भेटायला आली नवरी; आजीचं नातीवरचं प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी  

Bridal Bidai Video : हृदयद्रावक! सासरी जाण्याआधी आजीला शेवटची भेटायला आली नवरी; आजीचं नातीवरचं प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी  

Bridal Bidai Video : लग्नानंतर मुलगी कायमची घरच्यांना सोडून जाते. यावेळी कुटुंबातील सदस्य भावनिक होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:00 AM2022-04-20T00:00:24+5:302022-04-20T00:14:00+5:30

Bridal Bidai Video : लग्नानंतर मुलगी कायमची घरच्यांना सोडून जाते. यावेळी कुटुंबातील सदस्य भावनिक होतात.

Bridal Bidai Video : Bride came to meet her grandmother before going to sasural trending | Bridal Bidai Video : हृदयद्रावक! सासरी जाण्याआधी आजीला शेवटची भेटायला आली नवरी; आजीचं नातीवरचं प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी  

Bridal Bidai Video : हृदयद्रावक! सासरी जाण्याआधी आजीला शेवटची भेटायला आली नवरी; आजीचं नातीवरचं प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी  

लग्नादरम्यान टिपलेले सुंदर क्षण सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच पसंत केले जातात. लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. वैवाहिक जीवनातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे पाठवणीचा. लग्नात सगळं सुखात पार पडलं की निरोपाच्या वेळी संपूर्ण घराचं वातावरण बदलून जातं.  लग्नानंतर मुलगी कायमची घरच्यांना सोडून जाते. यावेळी कुटुंबातील सदस्य भावनिक होतात.

दरम्यान, एका वधूचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विदाईपूर्वीचा आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही भावूक व्हाल. आजी आपल्या नातीला पाहून रडायला लागते. पण रडण्याऐवजी नवरी तिला शांत करू लागते. ती दूर जात नाही असे सांगून वधू आजीचं सांत्वन करते. माझे सासरचे घर १० किमी अंतरावर आहे. तू म्हणशील तेव्हा मी येईन.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओलवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नूरियत_मुआ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (इन्स्टाग्राम रील) अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुम्ही तुमच्या आजीवर प्रेम करत असाल तर प्रेमाचा वर्षाव करा'. इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडिओवर (Instagram Reels Video) आपली प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले की, 'माझ्याकडे अशी प्रेमळ आजी असायला हवी होती.

Web Title: Bridal Bidai Video : Bride came to meet her grandmother before going to sasural trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.