Lokmat Sakhi >Shopping > ब्रायडल स्निकर्सची लेटेस्ट फॅशन! लग्नसराईसाठी सुंदर- डिझायनर स्निकर्स घेण्यासाठी बघा २ आकर्षक पर्याय.. 

ब्रायडल स्निकर्सची लेटेस्ट फॅशन! लग्नसराईसाठी सुंदर- डिझायनर स्निकर्स घेण्यासाठी बघा २ आकर्षक पर्याय.. 

Latest Fashion Of Bridal Sneakers: लग्नसराईमध्ये साडीवर- लेहेंग्यावर आजकाल सुंदर डिझायनर स्निकर्स घालतात. तुम्हालाही या लेटेस्ट ट्रेण्डनुसार स्निकर्सची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय पाहा....(Online shopping for designer sneakers)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2023 09:12 AM2023-12-09T09:12:34+5:302023-12-09T09:15:01+5:30

Latest Fashion Of Bridal Sneakers: लग्नसराईमध्ये साडीवर- लेहेंग्यावर आजकाल सुंदर डिझायनर स्निकर्स घालतात. तुम्हालाही या लेटेस्ट ट्रेण्डनुसार स्निकर्सची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय पाहा....(Online shopping for designer sneakers)

Latest fashion of bridal sneakers, Online shopping for designer sneakers | ब्रायडल स्निकर्सची लेटेस्ट फॅशन! लग्नसराईसाठी सुंदर- डिझायनर स्निकर्स घेण्यासाठी बघा २ आकर्षक पर्याय.. 

ब्रायडल स्निकर्सची लेटेस्ट फॅशन! लग्नसराईसाठी सुंदर- डिझायनर स्निकर्स घेण्यासाठी बघा २ आकर्षक पर्याय.. 

Highlightsदिसायला सुंदर आणि घालायला अतिशय आरामदायी असे स्निकर्स तुम्हाला लग्नसराईनिमित्त घ्यायचे असतील, तर हे बघा काही सुंदर पर्याय

साडी किंवा लेहेंगा घातल्यावर किंवा कोणतीही पारंपरिक वेशभुषा केल्यावर पायात कुणी स्निकर्स घालत असेल असा विचारही कुणी केला नसेल... पण आपण जो विचार केलेला नाही तिच फॅशन आता जबरदस्त ट्रेण्डमध्ये आहे. हल्ली लग्नात घालायला नवरीसाठीही स्निकर्स आले आहेत. त्यावर खूप सुंदर वर्क केलेलं असतं. आता लग्नसराई सुरूच आहे. त्यामुळे दिसायला सुंदर आणि घालायला अतिशय आरामदायी असे स्निकर्स तुम्हाला लग्नसराईनिमित्त घ्यायचे असतील, तर हे बघा काही सुंदर पर्याय (Latest Fashion Of Bridal Sneakers). लगेच ऑनलाईन खरेदी करून टाका. (Online shopping for designer sneakers)

 

१. हा बघा स्निकर्सचा एक देखणा पर्याय. या अबोली रंगाच्या स्निकर्सवर सुंदर कुंदनवर्क, मोती वर्क करण्यात आलं आहे. हे स्निकर्स घालायचे असतील तर तुमचे कपडेही साधारण याच रंगाचे हवे.

नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणींच्या वडिलांची झाली भेट, म्हणाल्या "PTM चल रही है",- बघा व्हायरल पोस्ट...

किंवा मग डार्क लाल रंगाचे, पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तरी त्यावर हे स्निकर्स घालू शकता. आपल्याला माहितीच आहे की स्निकर्स प्रकारातली पादत्राणे थोडी महाग मिळतात. त्यात हे डिझायनर स्निकर्स. त्यामुळे त्यांची किंमत जरा जास्त असून ते सध्या ४, ८०० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. 
Click To Buy:
https://kanvas.world/products/pink-traditional-bridal-sneakers

 

 

२. ब्रायडर स्निकर्स प्रकारात येणारा हा एक दुसरा पर्याय पाहा. पांढऱ्या रंगाच्या या स्निकर्सवर पेटिंग तर केलेले आहेच, पण त्यासोबतच त्यावरची नाजूक कलाकुसरही लक्ष वेधून घेते.

प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली?

या स्निकर्सवर खूप सुंदर मोती वर्क केलेलं आहे. हे स्निकर्सही किमतीने जरा जास्त असून ते सध्या ५ हजार रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. या स्निकर्सबाबत आणखी माहिती घेण्यासाठी तसेच यातले इतर काही पर्याय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
Click To Buy:
https://kanvas.world/products/white-hand-painted-kanvas-sneakers

 

Web Title: Latest fashion of bridal sneakers, Online shopping for designer sneakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.