Join us

Mother's Day wishes marathi: आईसाठी प्रेमाचा शुभेच्छा संदेश! आईला सांगा, तिचं प्रेम आभाळाएवढं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2025 13:26 IST

1 / 7
Mother's Day wishes marathi: आई, तुझ्या मनासारखं सारं घडू दे.. सारं सारं सुख तुला मिळू दे...
2 / 7
Mother's Day wishes marathi: आई, तुझं फक्त अवतीभोवती असणं माझ्यासाठी जगण्याची प्रेरणा आहे.. सारं सारं जग फक्त तू आहेस.
3 / 7
Mother's Day wishes marathi: आई तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा तुझ्या मनोकामना सारे पूर्ण होवो.. मनासारखं जगणं तुलाही लाभो!
4 / 7
Mother's Day wishes marathi: आई, तुझ्यावर माझं किती प्रेम आहे शब्दांत कसं सांगणार? कुठून आणणार असे शब्द ज्यात तुझी माया मावणार..
5 / 7
Mother's Day wishes marathi: आई, तू आहेस म्हणून माझ्या जगण्यात आनंद आहे! तू आहेस म्हणून तर मी आहे! तुझ्यापेक्षा मोठं कुणी नाही!
6 / 7
Mother's Day wishes marathi: आई, म्हणजे घरातल्या घरात एक गाव असतं.. तुझ्याशिवाय घरालाही घरपण नसतं..
7 / 7
Mother's Day wishes marathi: आई तुझ्यासारखे दैवत तर साऱ्या जगात नाही तुझ्याशिवाय माझे दुसरे कुणीही नाही
टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडियामदर्स डे