लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

Updated:January 28, 2026 18:14 IST2026-01-27T21:05:18+5:302026-01-28T18:14:27+5:30

Which Mangalsutra Suits On Which Saree :

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

साडीचा प्रकार आणि प्रसंगांनुसार योग्य मंगळसूत्र निवडल्यास तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते. कोणत्या साडीवर कोणते मंगळसूत्र उठून दिसते यासाठी खालील टिप्स फॉलो करायला हव्यात. (Which Mangalsutra Suits On Which Type Of Saree)

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

काठपदर किंवा पैठणी साडी असेल तर जड सोन्याचे मंगळसूत्र कोल्हापूरी साज किंवा ठुशी प्रकारातील मंगळसूत्र अतिशय देखणे दिसतात. खासकरून सण-समारंभासाठी हे उत्तम ठरते.

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

सिल्क किंवा कांजीवरम सांडी अशी साड्यांवर लांब सरीचे किंवा टेंपल ज्वेलरी धाटणीचे मंगळसूत्र उठून दिसते.

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

कॉटन किंवा हँण्डलूम साडी रोजच्या वापरासाठी कॉटन साडीवर नाजूक सोन्याची साखळी किंवा मण्यांचे साधे मंगळसूत्र वापरावे. यामुळे एक क्लासी लूक मिळतो.

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

पार्टीवेअर साड्यांवर डायमंड किंवा डिझायनर पेडंटं असलेले मंगळसूत्र खूप मॉडर्न आणि स्टायलिश वाटते

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

जर साडीचा गळा मोठा असेल तर आखूड मंगळसूत्र निवडावे. जर गळा बंद असेल तर लांब मंगळसूत्र अधिक चांगले दिसते.

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

साडीवर जर चांदीचे जर असेल तर ऑस्किडाईज किंवा व्हाईट गोल्डचे मंगळसूत्र ट्राय करू शकता.

लांब-छोटं, पारंपरिक की मॉर्डन-कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र शोभून दिसतं? ८ टिप्स महत्वाच्या

भारी साडीवर जड दागिने आणि हलक्या साडीवर नाजूक दागिने असा समतोल राखल्यास लूक परिपूर्ण होतो.