लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

Updated:January 25, 2026 15:28 IST2026-01-25T15:19:46+5:302026-01-25T15:28:05+5:30

Tissue Silk Muniya Paithani Saree : पैठणीला महावस्त्रांचा राजा मानले जाते आणि टिश्यूल सिल्क प्रकार त्यात अधुनिक चमक आणि पारंपारीक मुल्यांचा सुंदर संगम घडवून आणतो.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

टिश्यू सिल्क सिंगल मुनिया पैठणी ही तिचा राजेशाही लूक आणि पारंपारीक विणकामासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. (10 Colors Of Tissue Silk Muniya Paithani)

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

या साडीमध्ये रेशमी धाग्यांसोबतच सोन्याच्या किंवा चांदीच्या रंगाच्या जरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यामुळे साडीला टिश्यूसारखा अत्यंत तजेलदार आणि चमकणारा लूक मिळतो. (Tissue Silk Muniya Paithani Saree)

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

या साडीच्या काठावर पोपटाची नक्षी एका रांगेत विणलेली असते. ज्याला सिंगल मुनिया डिझाईन म्हणतात. हे नाजूक आणि मोहक दिसते.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

टिश्यू सिल्कमुळे ही साडी वजनाला हलकी असते. नेसल्यावर अतिशय ग्रेसफूल दिसते.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

साडीच्या पदरावर मोर, कमळ किंवा फुलांची नक्षी बारकाईनं विणलेली असते जी साडीचे मुख्य आकर्षण असते.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

अस्सल टिश्यू पैठणी ही पूर्णपणे हात मागावर विणलेली असते. ज्यामुळे प्रत्येक साडी ही कारागिराच्या कौशल्याचा नमुना असते.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

लग्नकार्य, शाही सोहळे किंवा मोठ्या सणांसाठी ही साडी स्त्रियांची पहिली पसंती असते.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

पैठणीला महावस्त्रांचा राजा मानले जाते आणि टिश्यूल सिल्क प्रकार त्यात अधुनिक चमक आणि पारंपारीक मुल्यांचा सुंदर संगम घडवून आणतो.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

लग्नकार्यासाठी , मुंज किंवा खास प्रसंगांसाठी तुम्ही अशा मुनिया पैठणीची निवड करू शकता.

लग्नसराई स्पेशल टिश्यू सिल्क मुनिया पैठणी; १० रंगात, कमी बेजटमध्ये राजेशाही लूक मिळेल

ऑनलाईन किंवा साड्यांच्या स्टोअरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन सहज मिळेल. ही पैठणी तुम्हाला १५०० ते ३००० रूपये या रेंजमध्ये उपलब्ध होईल.